लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका - Marathi News | Thackeray alliance stuck in 'conditions', discussion continues; MNS aggressive stance after uddhav thackeray condition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका

दोनदा उद्धव ठाकरेंनी फसवल्याचा अनुभव गाठीशी असल्याने मनसेने दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र द्रोही कोण हे उद्धव सेनेने ठरवू नये अशी आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले. ...

राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट - Marathi News | Hindi is not compulsory in the state, other languages can be used as an option; CM Devendra Fadnavis clarified | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट

इंग्रजीचे गोडवे अन् भारतीय हिंदीचा विरोध हे आश्चर्यच ...

“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल - Marathi News | shiv sena shinde group ramdas kadam asked will uddhav thackeray leave the congress and ncp sharad pawar group while going with raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल

Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: तेव्हा राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर शिवसेना फुटली नसती. राज ठाकरे सोबत येणार असतील, तर त्यांचा आधार घेऊन राजकारणात तरण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असावा, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे. ...

राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले... - Marathi News | sanjay raut reaction over will the thackeray group discuss alliance with raj thackeray by going to shivtirth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...

Thackeray Group Sanjay Raut News: उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अट ठेवलेली नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला - Marathi News | bjp atul bhatkhalkar taunt over discussion of raj thackeray and uddhav thackeray likely come together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला

BJP Atul Bhatkhalkar News: दोघांनाही जनतेने नाकारलेले आहे. महाराष्ट्र हिताचा यात काही संबंध नाही, असा दावा भाजपा नेत्यांनी केला आहे. ...

“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल - Marathi News | mns leader sandeep deshpande ask that will uddhav thackeray apologize to maharashtra sainik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल

MNS Sandeep Deshpande News: बँकांमध्ये हिंदीकरण यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी भूमिका घ्यायला पाहिजे, असे मनसेने म्हटले आहे. ...

“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली? - Marathi News | mns leader sandeep deshpande wrote letter to rss chief mohan bhagwat over hindi language compulsory in maharashtra as per new national education policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?

MNS Letter To RSS Chief Mohan Bhagwat: सरकार हिंदी भाषेची सक्ती करून हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे. हिंदू समाज हा एकत्र येण्याऐवजी विखुरण्याचीच शक्यता अधिक आहे, असे या पत्रात म्हटले आहे. ...

राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,, - Marathi News | There was talk of Raj Thackeray-Uddhav Thackeray coming together, but MNS took this stance, Sandeep Deshpande said, ‘Coming together for Maharashtra means…”,, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले...

Raj Thackeray & Uddhav Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीच्या मुद्यावरून ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांचा उदय होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच मनसेच ...