लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Raj Thackeray Live: “आमच्या वाट्याला जायचं नाही, मुख्यमंत्रिपदावरून जावं लागलं”; राज ठाकरेंनी सुनावलं - Marathi News | mns chief raj thackeray taunt uddhav thackeray on party anniversary sabha in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“आमच्या वाट्याला जायचं नाही, मुख्यमंत्रिपदावरून जावं लागलं”; राज ठाकरेंनी सुनावलं

Raj Thackeray Live: तुमचे हिंदुत्व म्हणजे नेमके काय, असा सवाल करत राज ठाकरेंनी जोरदार टोलेबाजी केली. ...

'राज्यात मनसेने जेवढी आंदोलने केली, तेवढी कोणत्याच पक्षाने केली नाही'-राज ठाकरे - Marathi News | Raj Thackeray: MNS Chief Raj Thackeray LIVE speech, 'No other party has done as many protests as MNS in the state'-Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज्यात मनसेने जेवढी आंदोलने केली, तेवढी कोणत्याच पक्षाने केली नाही'-राज ठाकरे

'मनसेने आतापर्यंत एकही आंदोलन अर्धवट सोडले नाही.' ...

'काही पत्रकार जाणूनबुजून पक्षाची बदनामी करतात'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा - Marathi News | Raj Thackeray: MNS Chief Raj Thackeray LIVE speech, 'Some journalists deliberately malign the party'; Sensational claim of Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'काही पत्रकार जाणूनबुजून पक्षाची बदनामी करतात'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

यावेळी मनसेच्या आतापर्यंतच्या आंदोलनांची माहिती देणारी पुस्तिका जारी करण्यात आली. ...

Raj Thackeray: "भाजपनंही हे लक्षात ठेवावं...", राज ठाकरेंनी वर्धापन दिनी दिला सूचक इशारा  - Marathi News | MNS president Raj Thackeray has given a pointed warning to the BJP in a meeting in Thane on the anniversary  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"भाजपनंही हे लक्षात ठेवावं...", राज ठाकरेंनी वर्धापन दिनी दिला सूचक इशारा 

MNS: आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापन दिन असून या निमित्ताने ठाण्यात राज ठाकरेंनी सभेतून मनसैनिकांना मार्गदर्शन केले.   ...

KDMCची आणखी किती लक्तरे वेशीवर टांगणार; मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल - Marathi News | How many more laktars of KDMC will hang on the gate MNS MLA Raju Patil's question | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMCची आणखी किती लक्तरे वेशीवर टांगणार; मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल

राजकीय स्वार्थापोटी केडीएमसीची आणखी किती लक्तरे वेशीवर टांगणार असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित करीत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. ...

'५० खोके, नागालँड ओके'; राष्ट्रवादीचे सत्तेचे प्रयोग म्हणत मनसेचे शाब्दिक टोले - Marathi News | '50 boxes, Nagaland OK'; NCP's attempts at power, MNS's verbal attacks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'५० खोके, नागालँड ओके'; राष्ट्रवादीचे सत्तेचे प्रयोग म्हणत मनसेचे शाब्दिक टोले

नागालँडचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीत स्थानिक नेत्यांच्या मागणीवर चर्चा करण्यात आली ...

MNS Raj Thackeray : आज ठाण्यात साजरा होणार मनसेचा वर्धापन दिन, राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष - Marathi News | MNS anniversary will be celebrated in Thane today watch out for what Raj Thackeray will say | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आज ठाण्यात साजरा होणार मनसेचा वर्धापन दिन, राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष

दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात पहिल्यांदाच साजरा केला जाणार आहे. ...

Ravindra Dhangekar, Raj Thackeray: राज ठाकरे दिलदार माणूस, मी मनसे सोडली असली तरी...; 'शिवतीर्थ'वरच्या भेटीनंतर धंगेकरांना भरून आलं - Marathi News | Kasba Bypolls Winner MLA Ravindra Dhangekar emotional reaction after meeting Raj Thackeray at Shivtirtha Dadar Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राज ठाकरे दिलदार माणूस, मी मनसे सोडली तरी...; 'शिवतीर्थ'वरच्या भेटीनंतर धंगेकरांना भरून आलं

"त्यांना भेटल्यानंतर शब्द फुटत नव्हते. मी त्यांना सोडून गेलो त्यामुळे..." ...