लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
'मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान'; राज ठाकरेंच्या बॅनरवरुन आव्हाडांचं विधान - Marathi News | NCP leader Jitendra Awad has taunt MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मलाही वाटते मी जनतेच्या मनातील पंतप्रधान'; राज ठाकरेंच्या बॅनरवरुन जितेंद्र आव्हाडांचं विधान

गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांची जाहीर सभा त्याच शिवाजी पार्कवर होते.  ...

Raj Thackeray MNS Padwa Melava: “राज ठाकरे सत्य तेच बोलतात, कुणालाच सोडत नाहीत; पाडव्याची सभा टर्निंग पॉइंट ठरणार” - Marathi News | bala nandgaonkar reaction over mns chief raj thackeray padwa melava rally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरे सत्य तेच बोलतात, कुणालाच सोडत नाहीत; पाडव्याची सभा टर्निंग पॉइंट ठरणार”

Raj Thackeray MNS Padwa Melava: बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसा राज ठाकरे यांच्याकडे आहे, असे मनसे नेत्याने म्हटले आहे. ...

...अन् अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे कार्यालयात पोहचले; आमदाराने केले स्वागत - Marathi News | CM Eknath Shinde also visited the MNS branch in Dombivli after the Gudi Padwa program. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...अन् अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे कार्यालयात पोहचले; आमदाराने केले स्वागत

डोंबिवली नगरीची ओळख असलेल्या रौप्य महोत्सवी नववर्ष स्वागत यात्रेत एकनाथ शिंदे यांनी सहभागी होऊन उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंनी सांगितलं आवडत्या अभिनेत्रीचं नाव; 'त्या' आता आहेत लोकसभेतील खासदार! - Marathi News | Raj Thackeray: Bollywood actress Hema Malini is MNS chief Raj Thackeray's favorite actress. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी सांगितलं आवडत्या अभिनेत्रीचं नाव; 'त्या' आता आहेत लोकसभेतील खासदार!

Raj Thackeray: गुढीपाडव्याच्या सभेआधी राज ठाकरेंनी लोकमान्य सेवा संघातर्फे शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित 'कलात्मक मनाचे कवडसे' या कार्यक्रमात मुलाखत दिली. ...

महाराष्ट्राच्या आत्ताच्या राजकारणात मी 'मिस फिट'; राज ठाकरे 'मनसे' बोलले - Marathi News | I am a 'miss fit' in the current politics of Maharashtra; Raj Thackeray spoke 'MNS' and state politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राच्या आत्ताच्या राजकारणात मी 'मिस फिट'; राज ठाकरे 'मनसे' बोलले

'आताचे महाराष्ट्राचे राजकारण बघता, त्यात मी मिस फिट आहे. असे वाटते. आजच्यासारखी महाराष्ट्राची परिस्थिती मी कधीच पाहिली नाही ...

Raj Thackeray MNS Padwa Melava: “महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राज ठाकरे”; मनसेची बॅनरबाजी - Marathi News | mns chief raj thackeray sabha at shivaji park and banner about raj thackeray would be chief minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राज ठाकरे”; मनसेची बॅनरबाजी

गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मनसेकडून शिवाजी पार्क, सेना भवन परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत. ...

Video: मशिदींची मुजोरी संपवावी... मनसेकडून राज ठाकरेंचा आणखी एक टीझर - Marathi News | End the siege of mosques... Another teaser of Raj Thackeray from MNS before the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: मशिदींची मुजोरी संपवावी... मनसेकडून राज ठाकरेंचा आणखी एक टीझर

राज्यात गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या वाढलेल्या भेटीगाठी ...

Raj Thackeray: 'महाराष्ट्रासाठी ही चांगली गोष्ट नाही'; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, ट्रेलर रिलीज - Marathi News | MNS has shared a video trailer of MNS Chief Raj Thackeray's speech. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्रासाठी ही चांगली गोष्ट नाही'; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, ट्रेलर रिलीज

Raj Thackeray: मनसेने राज ठाकरेंच्या भाषणाचा एक व्हिडिओद्वारे ट्रेलर शेअर केला आहे. ...