महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
आजपर्यंत एवढेच माहीत होते की, शिवाजी महाराज सुरतहून लूट करून महाराष्ट्रात आले होते. पण, महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेलेले एकनाथ शिंदे पहिलेच - राज ठाकरे ...
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेना सोडतानाच्या घटनांना पुन्हा एकदा उजाळा देत संपूर्ण घटना सविस्तर सर्वांसमोर ठेवली आहे. ...
मनसेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर सुरू आहे. यात मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्या भाषणात विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनाही इशारा दिला आहे. ...
Sandeep Deshpande challenge to Aditya Thackeray: मनसेला संपलेला पक्ष म्हणून हिणवणाऱ्या आदित्य ठाकरे यांना २०२४ मध्ये वरळीतून एक सामान्य महाराष्ट्र सैनिक पराभूत करून दाखवेल, असे आव्हान संदीप देशपांडे यांनी दिले. ...