लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Raj Thackeray: नवं सरकार आल्यानंतर पहिलीच मोठी सभा; राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?, उत्सुकता शिगेला! - Marathi News | Raj Thackeray: A meeting of MNS group presidents has been organized today at NESCO in Goregaon at 4 pm. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवं सरकार आल्यानंतर पहिलीच मोठी सभा; राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?, उत्सुकता शिगेला!

Raj Thackeray: आज मुंबईतील गोरेगावमधील नेस्कोला दुपारी ४ वाजता मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ...

मनसेची नवी टॅगलाईन! राज ठाकरेंच्या भाषणाचा पहिला टीझर प्रसिद्ध, पाहा Video - Marathi News | MNS's new tagline! The first teaser of Raj Thackeray's speech is released, watch the video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेची नवी टॅगलाईन! राज ठाकरेंच्या भाषणाचा पहिला टीझर प्रसिद्ध, पाहा Video

येत्या २७ नोव्हेंबरला गोरेगावच्या नेस्को इथं मुंबईतील गटाध्यक्ष मेळावा घेत आहेत. ...

'हलवा आहे का?, ब्रमिष्ठ झाल्यासारखे दोन दिवस बरळताय'; नांदगावकर बोम्मईंवर संतापले! - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar has criticized Karnataka Chief Minister Basavaraj Bommai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हलवा आहे का?, ब्रमिष्ठ झाल्यासारखे दोन दिवस बरळताय'; नांदगावकर बोम्मईंवर संतापले!

बसवराज बोम्माईंच्या या विधानामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील या विधानाचा निषेध केला. ...

Navi Mumbai : हॉटेलमध्ये मराठी गाणी वाजविण्यास हॉटेल चालकाचा नकार, मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप - Marathi News | Navi Mumbai: MNS workers protested the hotel manager's refusal to play Marathi songs in the hotel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हॉटेलमध्ये मराठी गाणी वाजविण्यास हॉटेल चालकाचा नकार, मनसैनिकांनी दिला चोप

Navi Mumbai: कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मराठी गाणे वाजविण्याची हॉटेल चालकांना विनंती केली. परंतु हॉटेल चालकाने मराठी गाणी वाजविण्यास नकार दिल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल चालकाला चोप दिल्याची घटना वाशी येथे घडली आहे. ...

'हिमालयातून आलेल्या महामहिम राज्यपालांसाठी'; मनसेने जाहीर केली चित्रफित, पाहा Video - Marathi News | MNS has tweeted a video of Chhatrapati Shivaji Maharaj statement made by Governor Bhagat Singh Koshyari. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हिमालयातून आलेल्या महामहिम राज्यपालांसाठी'; मनसेने जाहीर केली चित्रफित, पाहा Video

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विधानावरुन मनसेने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ...

'बायोपिक करावा असं एकमेव व्यक्तीमत्व, ते म्हणजे...'; राज ठाकरेंनी घेतलं काँग्रेसच्या 'या' माजी पंतप्रधानांचं नाव! - Marathi News | The only person who deserves a biopic is indira gandhi says Raj Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बायोपिक करावा असं एकमेव व्यक्तीमत्व, ते म्हणजे...'; राज ठाकरेंनी घेतलं काँग्रेसच्या माजी PM चं नाव!

मुंबईत ‘अथांग’ या मराठी वेब सीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. ...

Raj Thackeray: '२७ नोव्हेंबरला प्रत्येकाचा हिशोब होणार'; संदीप देशपांडेंचा दावा, राज ठाकरे संबोधित करणार! - Marathi News | MNS meeting will be held on November 27 and Raj Thackeray will guide the office bearers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'२७ नोव्हेंबरला प्रत्येकाचा हिशोब होणार'; संदीप देशपांडेंचा दावा, राज ठाकरे संबोधित करणार!

MNS Raj Thackeray: संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.  ...

राज ठाकरे दिग्दर्शक होणार?, शिवाजी महाराजांवर ३ भागात सिनेमा येणार!; तेजस्वीनी पंडितच्या मुलाखतीत घोषणा - Marathi News | Raj Thackeray will be the director there will be a movie on Shivaji Maharaj in 3 parts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज ठाकरे दिग्दर्शक होणार?, छत्रपती शिवाजी महाराजांवर ३ भागात सिनेमा येणार!

मुंबईत ‘अथांग’ या मराठी वेब सीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अभिनेत्री तेजस्वीनी पंडितनं राज ठाकरे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. ...