लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मन्यारखेडा वासियांच्या समस्या ऐकून गुलाबराव पाटलांना फुटला घाम - Marathi News | hearing the problems of Manyarkheda residents to Gulabrao Patil in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मन्यारखेडा वासियांच्या समस्या ऐकून गुलाबराव पाटलांना फुटला घाम

मनसे पदाधिकारी व मन्यारखेडा येथील रहिवाश्यांनी केलेल्या या आगळ्या-वेगळ्या आंदोलनाची चर्चा शहरात चांगलीच रंगली होती. ...

"तुमच्या भावना राज ठाकरेंपर्यंत पोहोचवणार", जेजुरीच्या आंदोलनाला वसंत मोरेंचा पाठिंबा - Marathi News | Vasant More supports Jejuri's movement, "will convey your feelings to Raj Thackeray". | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुमच्या भावना राज ठाकरेंपर्यंत पोहोचवणार", जेजुरीच्या आंदोलनाला वसंत मोरेंचा पाठिंबा

जेजुरीकर ग्रामस्थांच्या वतीने पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार ...

"उद्या रायगडावर भेटूच", राज ठाकरेंनी शिवराज्याभिषेक दिनाच्या दिल्या शुभेच्छा; व्यक्त केली इच्छा - Marathi News | MNS President Raj Thackeray has wished for the 350th shivrajyabhishek sohala and will visit Raigad on Friday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्या रायगडावर भेटूच", राज ठाकरेंनी शिवराज्याभिषेक दिनाच्या दिल्या शुभेच्छा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

महिला कुस्तीपटूंना न्याय द्या, राज ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र - Marathi News | Give justice to women wrestlers mns chief Raj Thackeray s letter to PM narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला कुस्तीपटूंना न्याय द्या, राज ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयात लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून केली आहे.  ...

ओसीडब्ल्यूविरोधात मनसेचा २ जून रोजी महामोर्चा - Marathi News | MNS march against OCW on June 2 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओसीडब्ल्यूविरोधात मनसेचा २ जून रोजी महामोर्चा

Nagpur News ओसीडब्ल्यू कंपनीतर्फे ७५ टक्के नागपूरकरांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. अशा कंपनीला पुन्हा किती संधी देणार, असा सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे २ जून रोजी ओसीडब्ल्यू विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली. ...

'देश की बेटियाँ'ची फरफट होतेय, पंतप्रधानांनी लक्ष घालायला हवं; राज ठाकरे कुस्तीपटूंसाठी सरसावले - Marathi News | MNS chief Raj Thackeray has written a letter demanding that Prime Minister Narendra Modi should pay attention to the agitation against former president of Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Sharan Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'देश की बेटियाँ'ची फरफट होतेय, मोदींनी लक्ष घालायला हवं; राज ठाकरेंची मागणी

देशातील नामांकित खेळाडू २३ एप्रिलपासून जंतरमंतर येथे आंदोलन करत आहेत. ...

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा घेतली राज ठाकरेंची भेट, चर्चांना उधाण - Marathi News | Devendra Fadanvis: Devendra Fadnavis met Raj Thackeray late at night, sparked discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा घेतली राज ठाकरेंची भेट, चर्चांना उधाण

Devendra Fadnavis met Raj Thackeray: राज्याचे उपमुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा शिवतीर्थ या निवासस्थानी जात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ...

सांगलीत कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा; मनसेचा ८ जूनला शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा - Marathi News | The number of murderous attacks increased in Sangli district, MNS march on city police station on June 8 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा; मनसेचा ८ जूनला शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा

डिस्को बार संस्कृती फोफावली. अवैध व्यावसायिकांची पाठराखण सुरू ...