लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
"मणिपूरमधील दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर...", राज ठाकरेंचे मोदी-शहांना आवाहन - Marathi News | MNS president Raj Thackeray has written a letter to Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah to prevent violence in Manipur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मणिपूरमधील लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर...", राज यांचे सरकारला आवाहन

मणिपूर राज्य मागील जवळपास दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीने जळत आहे. ...

'...तर पाकिस्तान कलाकारांच्या तंगड्या तोडून हातात देऊ', अमेय खोपकरांचा इशारा - Marathi News | Amey Khopkar warned, '...then we will break the shackles of Pakistan artists and hand them over' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...तर पाकिस्तान कलाकारांच्या तंगड्या तोडून हातात देऊ', अमेय खोपकरांचा इशारा

Amey Khopkar : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी कलाकारांवर निशाणा साधत असतात. ...

बाळासाहेबांना हे कदापही पटलं नसतं, शिवसेना अन् भाजपाची भूमिका काय?; देशपांडेंचा सवाल - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has raised the question as the Pakistan team will come to India to play the World Cup. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांना हे कदापही पटलं नसतं, शिवसेना अन् भाजपाची भूमिका काय?; देशपांडेंचा सवाल

विश्वचषक खेळण्यास पाकिस्तानचा संघ भारतात येणार असल्याने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सवाल उपस्थित केला आहे.  ...

सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत;पुण्यातील घटनेवरुन राज ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र - Marathi News | People's eyes are sufficiently illuminated by beautification; Raj Thackeray's criticism of the government on the incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत;पुण्यातील घटनेवरुन राज यांचे सरकारवर टीकास्त्र

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील आज ट्विट करत संताप व्यक्त केला. ...

...मग आता तुम्हाला बुडवून काढायचं का?; मनसेचा अनिल परब यांच्यावर निशाणा - Marathi News | MNS leader Akhil Chitre has criticized Thackeray MLA Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...मग आता तुम्हाला बुडवून काढायचं का?; मनसेचा अनिल परब यांच्यावर निशाणा

मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर टीका केली आहे ...

'३ जुलैपर्यंत सर्व सोयी पुर्ववत करा, अन्यथा...'; केईम रुग्णालयाविरोधात संदीप देशपांडे आक्रमक - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has warned the KEM administration and Mumbai Municipal Corporation of agitation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'३ जुलैपर्यंत सर्व सोयी पुर्ववत करा, अन्यथा...'; केईम रुग्णालयाविरोधात संदीप देशपांडे आक्रमक

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केईम प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेला आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...

तू कोणत्या राजकीय पक्षात आहेस? अवधूत गुप्तेनं बोलून दाखवली मनातील खंत - Marathi News | which Political party are you in Avadhoot Gupte expressed his regret | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तू कोणत्या राजकीय पक्षात आहेस? अवधूत गुप्तेनं बोलून दाखवली मनातील खंत

अवधुत गुप्तेला राजकीय प्रवेश आणि राजकीय पक्षाबद्दल विचारणा करण्यात आली होती. ...

'आपणच बिबट्याच्या घरात शिरलोय', राज ठाकरेंनी दाखवलं मुंबईचं भयाण वास्तव - Marathi News | 'We have entered the leopard's house', Raj Thackeray showed the terrible reality of Mumbai in video of forest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आपणच बिबट्याच्या घरात शिरलोय', राज ठाकरेंनी दाखवलं मुंबईचं भयाण वास्तव

मुंबईत गेल्या काहि महिन्यांपूर्वी बिबट्या लोकांच्या घरात शिरल्याची बातमी माध्यमांत झळकली होती. ...