शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

पुणे : राज ठाकरेंच्या विरोधात पिंपरीतील वाकड पोलिसात तक्रार दाखल

मुंबई : 'उद्धव ठाकरेंची सगळ्यांना भीती वाटतेय...'; राज ठाकरेंच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : 'अतिशय विद्युत वेगाने कारवाई...'; अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : ... म्हणून राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री; पत्नी शर्मिला यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर रातोरात चक्रे फिरली; अखेर 'ते' अनधिकृत बांधकाम हटवले

मुंबई : ...तर माहीम समुद्रात गणपती मंदिर, राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिली महिनाभराची मुदत

मुंबई : राज ठाकरेंनी दाखवलेली माहिमच्या समुद्रातील हिच 'ती' जागा, नेमकं काय सुरूय पाहा PHOTOS

मुंबई : माहिमच्या समुद्रात अनधिकृत दर्ग्याचं बांधकाम, राज ठाकरेंनी थेट ड्रोन फुटेज दाखवलं; दिला अल्टिमेटम!

मुंबई : Raj Thackeray : 'मी शिवसेना पक्ष जगलो, पण आज त्यांची अवस्था पाहून वाईट वाटतं', राज ठाकरे स्पष्टच बोलले

मुंबई : तुला मुख्यमंत्री व्हायचंय का? मी उद्धवला तेव्हाच विचारलेलं आणि...; राज ठाकरेंनी सांगितला पडद्यामागचा किस्सा!