लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
उल्हासनगर महापालिका मुख्यालय समोर मनसेने फोडली भ्रष्टाचाराची दहीहंडी - Marathi News | In front of the Ulhasnagar Municipal Corporation headquarters, MNS broke the corruption dahi handi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका मुख्यालय समोर मनसेने फोडली भ्रष्टाचाराची दहीहंडी

दहीहंडी फुटतात पडला पैशाचा पाऊस ...

लोकसभेसाठी टफ फाईट, छत्रपती संभाजीनगरसाठी मनसे निवडणुकीच्या मैदानात उतरणार - Marathi News | Tough fight for Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha, MNS will enter the election fray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेसाठी टफ फाईट, छत्रपती संभाजीनगरसाठी मनसे निवडणुकीच्या मैदानात उतरणार

लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून योग्य उमेदवार दिला जाईल- बाळा नांदगावकर ...

“महाराष्ट्रातील पहिला मनसेचा खासदार १०० टक्के मीच असेन, पण...”; वसंत मोरे स्पष्टच बोलले - Marathi News | vasant more said if party give chance then i will be the 100 percent first mp of mns from pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्रातील पहिला मनसेचा खासदार १०० टक्के मीच असेन, पण...”; वसंत मोरे स्पष्टच बोलले

MNS Vasant More: आमदार नाही, आता खासदार व्हायचे आहे, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे. ...

मनसेचे ठरले, आता पुढील लक्ष्य बारामती! राज ठाकरे लवकरच घेणार मेळावा; पदाधिकारी कामाला लागले - Marathi News | mns vasant more informed that next some days chief raj thackeray will take sabha in baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचे ठरले, आता पुढील लक्ष्य बारामती! राज ठाकरे लवकरच घेणार मेळावा; पदाधिकारी कामाला लागले

MNS Raj Thackeray: राज ठाकरेंनी विश्वासू माणसावर बारामतीची जबाबदारी सोपवली असल्याचे सांगितले जात असून, लवकरच मनसेचा मोठा मेळावा होणार आहे. ...

'वन नेशन वन इलेक्शनला मनसेचं समर्थन, पण..'; आ. पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | 'MNS supports One Nation One Election, but..'; come Raju Patal said it clearly | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'वन नेशन वन इलेक्शनला मनसेचं समर्थन, पण..'; आ. पाटलांनी स्पष्टच सांगितलं

पण त्या प्रामाणिक भावनेतून व्हायला पाहिजेत ...

“इथे सरकारचं चुकलं हे निश्चित”; जालना घटनेचा राज ठाकरेंनी केला तीव्र निषेध - Marathi News | mns chief raj thackeray reaction over jalna incident and maratha reservation and criticised state govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“इथे सरकारचं चुकलं हे निश्चित”; जालना घटनेचा राज ठाकरेंनी केला तीव्र निषेध

Maratha Reservation Agitation: मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? अशी प्रश्न विचारत राज ठाकरे यांनी अतिशय शब्दांत भूमिका मांडली. ...

दुष्काळ जाहीर करण्यासाठी रेणापूर तहसील कार्यालयासमोर मनसेचे आंदोलन - Marathi News | MNS protest in front of Renapur tehsil office to declare drought | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुष्काळ जाहीर करण्यासाठी रेणापूर तहसील कार्यालयासमोर मनसेचे आंदोलन

रेणापूर तहसील कार्यालयसमोरील रास्ता रोकोने वाहतूक ठप्प ...

"...तोपर्यंत कोणाच्या बापाची हिंमत नाही, मुंबई केंद्रशासित प्रदेश करायची" - Marathi News | "...Until then, no one's father has the guts to make Mumbai a Union Territory.", Raj Thackeray Says MNS sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तोपर्यंत कोणाच्या बापाची हिंमत नाही, मुंबई केंद्रशासित प्रदेश करायची"

निती आयोगाच्या माध्यमातून आता मुंबईचा विकास होणार आहे, मुंबईचा विकास करणाऱ्या सर्वच संस्थांचा अधिकार आता निती आयोगाकडे गेला आहे ...