शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

ठाणे : उल्हासनगरात रोगराई पसरण्यापूर्वी नाले दुरुस्तीची मनसेकडून मागणी

पुणे : मिमीक्री करणे हा राज ठाकरेंचा जन्मसिद्ध हक्क; अजित पवारांनी उडवली खिल्ली

मुंबई : 'राज'सभेवर आ. मिटकरींची बोचरी टीका, 'घासलेट चोर' म्हणत मनसे नेत्याचा पलटवार

मुंबई : ... म्हणून वसंत मोरेंची राज ठाकरेंच्या सभेला दांडी, टीव्हीवरुनच पाहिलं भाषण

महाराष्ट्र : Raj Thackeray : मुंबईचा महापौर बंगला लोकांना विचारून ढापला का?; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

रत्नागिरी : Raj Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत आणि मला हे...., राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर निशाणा

रत्नागिरी : Raj Thackeray : शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता, पण अजित पवारांच्या वागण्यामुळे.., राज ठाकरेंचा टोला

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, मनसेच्या मुंबई उपशाखाप्रमुखाचा मृत्यू; राज ठाकरेंच्या सभेला येताना घडली दुर्घटना

रत्नागिरी : Raj Thackeray: राज ठाकरे बारसू रिफायनरीबाबत कोणती भूमिका मांडणार?; रत्नागिरीत आज सभा, राज्याचं लागलं लक्ष

कल्याण डोंबिवली : ...अजून किती दिवस पाण्यासाठी वणवण करायची? मनसे आमदारांनी वेधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष