महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
लोकसभेच्या निवडणुकीला अजून वेळ आहे, चंद्रावर गेलेले यान लोक विसरलेत, वर्ल्डकप थोडीच लक्षात ठेवणार आहेत, असा टोला राज यांनी मोदी स्टेडिअममधील फायनलवरून लगावला. ...
मराठीवर एवढंच जर भाजपाचं प्रेम असेल तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करुन दाखवा, असं प्रत्युत्तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांना दिलं आहे. ...