शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : 'ही २ अक्षरं जगा, या ३ अक्षरांवर प्रेम करा'; गुढी पाडव्याच्या सेभेसाठी मनसेचा टीझर

छत्रपती संभाजीनगर : Video: छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ निघालेली मनसेची स्वप्नपूर्ती रॅली पोलिसांनी अडवली

पुणे : Raj Thackeray: तुम्ही नाहीत म्हणून राजकारणाचा स्तर खालावला; राज ठाकरेंचे नागरिकांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनात मनसे मैदानात; शहरात स्वप्नपूर्ती रॅलीचे आयोजन

कल्याण डोंबिवली : पलावा येथील २५ हजार फ्लॅट धारकांना बजावलेली जप्तीची नोटिस मागे घ्या - राजू पाटील 

पुणे : जे पेरल तेच उगवलं, विरोधात असलो तरी आम्ही म्हात्रेंच्या पाठीशी; रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया

पुणे : Video: राज ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला; नागरिकांशी झालेल्या चर्चेत नेमकं काय घडलं?

मुंबई : CM शिंदे, कार्यकर्त्यांना आवरा, शिवाजी महाराजांशी अशी तुलना नको; मनसेनं फटकारलं

मुंबई : विश्व प्रवक्ते संजय राऊत चंद्रावर असल्यासारखे वक्तव्य करताय; मनसेचा निशाणा

मुंबई : Raj Thackeray: ...अन् 'हिंदवी स्वराज्य' आवाक्यातील स्वप्न आहे हे हिंदू मनांना वाटू लागलं, राज ठाकरेंची खास पोस्ट