शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : Raj Thackeray: '२७ नोव्हेंबरला प्रत्येकाचा हिशोब होणार'; संदीप देशपांडेंचा दावा, राज ठाकरे संबोधित करणार!

फिल्मी : राज ठाकरे दिग्दर्शक होणार?, शिवाजी महाराजांवर ३ भागात सिनेमा येणार!; तेजस्वीनी पंडितच्या मुलाखतीत घोषणा

नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधात मनसेचे निषेध आंदोलन

मुंबई : Maharashtra Politics: “भाजप, मनसेत आमचेच जुने सहकारी, पण माझी चिंता किती लोकांना”; संजय राऊत गहिवरले!

पुणे : याचं नावं भगत सिंह ऐवजी कळीचा नारद पाहिजे होत, वसंत मोरेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : आजोबांनी दिलेला ठाकरी बाणा पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय, राज ठाकरेंची प्रबोधनकार ठाकरेंना आंदराजली

महाराष्ट्र : त्यांचं वय पण झालंय त्यामुळे आता त्यांनी रिटायर व्हायला हवं, मनसेची राज्यपालांवर बोचरी टीका

महाराष्ट्र : भगतसिंग कोश्यारींचं पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवण्याची वेळ आलीय; मनसेनं झापलं

सिंधुदूर्ग : राज ठाकरे ३० नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर, आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 'मनसे'ची तयारी

महाराष्ट्र : नेते पकडले पण शेगावच्या सभेतच राहुल गांधींना एकट्या मनसैनिकाने काळे झेंडे दाखवले