लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
टोलचं आंदोलन पेटणार?; उपोषण करणाऱ्या अविनाश जाधवांची राज ठाकरे भेट घेणार - Marathi News | Will the toll movement ignite?; Raj Thackeray will meet Avinash Jadhav who is on hunger strike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टोलचं आंदोलन पेटणार?; उपोषण करणाऱ्या अविनाश जाधवांची राज ठाकरे भेट घेणार

आमचा गांधी सप्ताह साजरा झाला, आता उद्यापासून आम्ही भगतसिंगाच्या मार्गाने जाऊ असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला. ...

टोलदरवाढीविरोधात आता मनसेचे खळखट्याक; राज ठाकरे उद्या भेट देणार, जाधव यांची माहिती - Marathi News | MNS is now clamoring against toll rate hike in thane; Raj Thackeray will visit tomorrow, says Avinash Jadhav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टोलदरवाढीविरोधात आता मनसेचे खळखट्याक; राज ठाकरे उद्या भेट देणार, जाधव यांची माहिती

टोलदरवाढी विरोधात मनसेने पुकारलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मनसे आणखी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. ...

२०२४ च्या लोकसभेसाठी मनसेचे ९ उमेदवार ठरले; 'या' मतदारसंघात निवडणूक लढणार? - Marathi News | 9 MNS candidates for Lok Sabha 2024; Will you contest the election in 'this' constituency? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२४ च्या लोकसभेसाठी मनसेचे ९ उमेदवार ठरले; 'या' मतदारसंघात निवडणूक लढणार?

गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे सातत्याने पदाधिकारी बैठका घेत आहेत. त्यात लोकसभानिहाय मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली होती ...

"वेळ सांगा, मी नि:शस्त्र एकटी यायला तयार"; सुषमा अंधारेंचं मनसेला ओपन चॅलेंज - Marathi News | "Tell me the time, I'm ready to come unarmed alone"; Sushma Andharen's MNS Open Challenge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वेळ सांगा, मी नि:शस्त्र एकटी यायला तयार"; सुषमा अंधारेंचं मनसेला ओपन चॅलेंज

सुषमा अंधारे यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर नातवाचा उल्लेख करत टोला लगावला. ...

मनसे आमदारांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी - Marathi News | Demand action against those defaming MNS MLA | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसे आमदारांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी

मनसे पदाधिकाऱ्यांनी फोटो व्हायरल करणाऱ्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. ...

ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी मनसेचे आंदोलन सुरुच - Marathi News | MNS agitation continued for the second day in a row in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी मनसेचे आंदोलन सुरुच

टोलदरवाढी विरोधात मनसेने सुरु केलेले आंदोलन सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरु होते. ...

कामगारच नव्हे तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री कंत्राटीने भरा; मनसेची मागणी - Marathi News | Not only the workers but the Chief Minister, Deputy Chief Minister and Ministers are filled on contract basis; MNS demand | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कामगारच नव्हे तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री कंत्राटीने भरा; मनसेची मागणी

महाराष्ट्र शासनाने कुशल व अकुशल कामगारांची भरती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी विविध ९ कंपन्यांची निवड केली आहे. ...

मनसेची रणनीती ठरली, विकास अन् हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकसभेच्या २५ जागा लढणार - Marathi News | Development and Hindutva is the issue in elections, MNS will contest 25 Lok Sabha seats: Bala Nandgaonkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनसेची रणनीती ठरली, विकास अन् हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकसभेच्या २५ जागा लढणार

आमच्याकडे उच्चशिक्षित तरुण पदाधिकाऱ्यांची फळी आहेत. यापैकी कोणीही आमचा उमेदवार होऊ शकतो. ...