लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
...तर दुधात साखर पडेल; मनसेचा पुणे लोकसभेचा उमेदवार ठरला? शर्मिला ठाकरेंचं सूचक वक्तव्य - Marathi News | mns raj thackeray wife Sharmila Thackeray speech in pune reaction on party loksabha candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर दुधात साखर पडेल; मनसेचा पुणे लोकसभेचा उमेदवार ठरला? शर्मिला ठाकरेंचं सूचक वक्तव्य

शर्मिला ठाकरे यांनी पुणे लोकसभेसाठी अप्रत्यक्षरित्या साईनाथ बाबर यांच्या उमेदवाराचे संकेत दिले आहेत की काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

'राज ठाकरेंमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात'; बाळा नांदगांवकरांनी दिली 'ती' वीट - Marathi News | 'We see Balasaheb in Raj Thackeray'; said that MNS Leader Bala Nandgaonkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरेंमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात'; बाळा नांदगांवकरांनी दिली 'ती' वीट

बाळा नांदगांवकरांनी आज शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवास्थानी जाऊन त्यांना ही वीट दिली.  ...

'चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच...'; अमेय खोपकरांचा निर्मात्यांना इशारा - Marathi News | MNS Leader Amey Khopkar tweeted a warning to Indian producers and Pakistani artists. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच...'; अमेय खोपकरांचा निर्मात्यांना इशारा

न्यायालयाने पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची बंदी हटवल्यानंतर मनसेने पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.  ...

राज ठाकरेंनी भरला टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांना दम; मुंबईकडे जाणारी वाहतूक टोलकर्मचाऱ्यांनी सोडली - Marathi News | MNS chief Raj Thackeray shouted at the officials at the toll booth | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरेंनी भरला टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांना दम; मुंबईकडे जाणारी वाहतूक टोलकर्मचाऱ्यांनी सोडली

मुंबईकडे जाणारी आणि ठाण्याकडे येणारी वाहतूक त्वरित टोलकर्मचाऱ्यांनी सोडली. ...

...अशाप्रकारचं राजकारण भविष्यात भाजपाला परवडणार नाही; राज ठाकरेंचा सूतोवाच - Marathi News | ...BJP will not be able to afford such politics in future; Raj Thackeray's thread | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अशाप्रकारचं राजकारण भविष्यात भाजपाला परवडणार नाही; राज ठाकरेंचा सूतोवाच

आजपर्यंत प्रश्नांवर निवडणूक झाली, मात्र उत्तरांवर निवडणूक ही पहिलीच असेल असं राज ठाकरे यांनी म्हटलं. ...

मनसे महाविकास आघाडीसोबत जाणार का? राज ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | raj thackeray reaction over will mns go with maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे महाविकास आघाडीसोबत जाणार का? राज ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

MNS Chief Raj Thackeray News: महाविकास आघाडीत जाण्याबाबत राज ठाकरे यांनी मोजक्या शब्दांत भूमिका मांडली. ...

सिडकोच्या "त्या" सोडतधारकांना दलालांचे फोन; मनसेचा इशारा - Marathi News | mns warning over brokers phone calls to shareholders of cidco | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या "त्या" सोडतधारकांना दलालांचे फोन; मनसेचा इशारा

वाढीव दरामुळे परत केलेली घरे मिळवण्यासाठी पैशाची मागणी. ...

महाविकास आघाडीत मनसेला निमंत्रणाचा प्रस्ताव कशाला द्यायचा?; संजय राऊत यांचा प्रश्न - Marathi News | MP Sanjay Raut said that if democracy is to be saved, they should come forward and join Mahavikas Aghadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाविकास आघाडीत मनसेला निमंत्रणाचा प्रस्ताव कशाला द्यायचा?; संजय राऊत यांचा प्रश्न

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाविकास आघाडीत जागा वाटपाचा खल सुरू आहे. ...