शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : 'आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं'; राज ठाकरेंनी केलं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

मुंबई : ...तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’’, पाकिस्तानी कलाकारांवरून मनसे पुन्हा आक्रमक, निर्मात्यांना दिला सक्त इशारा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “सुषमा अंधारेंची महाप्रबोधन यात्रेतील जाहीर सभा उधळून लावणार”; मनसे नेते आक्रमक

रत्नागिरी : पक्षवाढीमध्ये आडवा येईल त्याला आडवे करा, राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आदेश

पुणे : 'अजित' मार्गावर यावेच लागते भावा'; वसंत मोरेंचा व्हिडिओही शेअर केला, रुपाली पाटलांची पोस्ट चर्चेत

पुणे : आगामी निवडणुकीत नवीन झेंडा हातात घेणार?; वसंत मोरेंनी स्पष्टच सांगितलं, पक्षनेतृत्वावरही बोलले!

पुणे : 'दादा म्हणाले, वसंतराव मी वाट बघतोय; मीही सांगितलं हो...'; राज ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “तात्या कधी येताय, वाट पाहतोय”; अजितदादांची NCPत येण्याची खुली ऑफर; वसंत मोरेंचा दुजोरा!

रत्नागिरी : Raj Thackeray: 'कोकणात रिफायनरी प्रकल्प येऊ नये, ही माझी भूमिका होती पण...'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले!

मुंबई : 'वरच्या मजल्यावर घनदाट 'अंधार'...'; सुषमा अंधारेंच्या टीकेला मनसेचं प्रत्युत्तर