लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
टोलनाक्यावर मध्यरात्री नेमकं काय घडलं?; बाळा नांदगावकरांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम - Marathi News | What exactly happened at the toll naka?; Complete sequence of events told by Bala Nandgaonkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टोलनाक्यावर मध्यरात्री नेमकं काय घडलं?; बाळा नांदगावकरांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

सदर घडलेल्या प्रकाराबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

अमित ठाकरेंना अपमानास्पद वागणूक दिल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप - Marathi News | Allegation of MNS workers of insulting Amit Thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमित ठाकरेंना अपमानास्पद वागणूक दिल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप

बराच वेळ ताफा अडविण्यात आल्याचा मनसैनिकांचा आरोप आहे. ठाकरे हे रवाना झाल्यानंतर संतप्त कार्यकर्ते मध्यरात्री अडीच वाजता टोल नाक्यावर आले ...

अमित ठाकरेंची कार अडवली; संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धीवरील टोलनाका फोडला - Marathi News | Amit Thackeray's car stopped; Enraged MNS workers broke the toll booth on Samriddhi Mahamarg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित ठाकरेंची कार अडवली म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धीवरील टोलनाका फोडला

मागील ३ दिवसांपासून अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ...

आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर इर्शाळवाडीची घटना टळली असती : अमित ठाकरे - Marathi News | Irshalwadi incident would have been avoided if the MLAs were not busy breaking: Amit Thackeray | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर इर्शाळवाडीची घटना टळली असती : अमित ठाकरे

संघटना पुनर्बांधणीसाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी जळगाव शहरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

"मणिपूरमधील दृश्य दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारं", 'जैसे थे'वरून राज ठाकरे संतापले - Marathi News |    MNS president Raj Thackeray has criticized the ruling BJP along with Prime Minister Narendra Modi over Manipur violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमधील दृश्य दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारं आहे - राज ठाकरे

manipur violence : मणिपूरमधील वाढत्या हिंसाचारावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  ...

"...तर मग ते कसलं प्रशासन?", इर्शाळवाडी दुर्घटनेवर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Irshalwadi Landslide Speaking on the incident of landslide in Irshalwadi area near Khalapur in Raigad district, MNS president Raj Thackeray criticized the administration  | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"...तर मग ते कसलं प्रशासन?", इर्शाळवाडी दुर्घटनेवर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

Raigad Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक इर्शाळवाडी भागात दरड कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला.  ...

Video: इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर राज ठाकरेंनी महिनाभरापूर्वी केलेले विधान खरं ठरलं - Marathi News | Video: After the Irshalwadi incident, Raj Thackeray's statement a month ago came true | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर राज ठाकरेंनी महिनाभरापूर्वी केलेले विधान खरं ठरलं

Raigad Irshalwadi Landslide: रायगड येथे इर्शाळवाडीत दरड कोसळून आतापर्यंत ५ लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही बरेच लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. ...

उल्हासनगरात मनसेचे खड्डा विथ सेल्फी स्पर्धा - Marathi News | MNS selfie with pothole contest in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मनसेचे खड्डा विथ सेल्फी स्पर्धा

संततधार पावसाने शहरातील बहुतांश रस्त्याची दुरावस्था जाऊन रस्त्यात जीवघेणे खड्डे निर्माण झाले. ...