लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
घाव वर्मी बसला, विसरला नाही महाराष्ट्र...; मनसे आक्रमक, भाजपावर हल्लाबोल - Marathi News | After criticizing Amit Thackeray, MNS aggressively targeted BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घाव वर्मी बसला, विसरला नाही महाराष्ट्र...; मनसे आक्रमक, भाजपावर हल्लाबोल

मनसेने भाजपाचे जुने ट्विट पुन्हा रिट्विट केरत विसरला नाही महाराष्ट असा हॅशटॅग दिला आहे. ...

“दुसऱ्यांचे पक्ष फोडणारे भाजपवाले आम्हाला बांधायला काय शिकवणार?”; मनसेचे सडेतोड उत्तर - Marathi News | mns sandeep deshpande replied bjp over criticism on amit thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“दुसऱ्यांचे पक्ष फोडणारे भाजपवाले आम्हाला बांधायला काय शिकवणार?”; मनसेचे सडेतोड उत्तर

MNS VS BJP: एक टोल फुटला म्हणून टीका करणाऱ्या महाराष्ट्र भाजपचे तोंड मणिपूरमधल्या घटनांवर का बंद होते, अशी विचारणा मनसेकडून करण्यात आली आहे. ...

अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या BJP ला नेटिझन्सनं दाखवला आरसा; जुने व्हिडिओ व्हायरल - Marathi News | BJP's comment on Amit Thackeray's Toll Naka demolition case, and MNS workers warming reminders of 2014 Toll Mukta maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या BJP ला नेटिझन्सनं दाखवला आरसा; जुने व्हिडिओ व्हायरल

भाजपाच्या या ट्विटवर मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. परंतु भाजपाने केलेल्या ट्विटवर अनेक नेटिझन्सचे भाजपाला जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. ...

Ameya Khopkar : "ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत?"; मनसेचा रोखठोक सवाल - Marathi News | MNS Ameya Khopkar tweet Over potholes on filmcity road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत?"; मनसेचा रोखठोक सवाल

MNS Ameya Khopkar : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी खड्ड्यांवरून निशाणा साधला आहे ...

"अमित ठाकरेंच्या चेहऱ्यावर आसुरी आनंद"; भाजपची बोचरी टीका, मनेसचाही तिखट पलटवार - Marathi News | "Demonic joy on Amit Thackeray's face"; BJP's blunt criticism, MNS sharp counterattack by sandeep deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अमित ठाकरेंच्या चेहऱ्यावर आसुरी आनंद"; भाजपची बोचरी टीका, मनेसचाही तिखट पलटवार

भाजपने एका व्हिडिओच्या माध्यमातून अमित ठाकरेंवर टीका करताना, त्यांना या घटनेचाा आसुरी आनंद झाल्याचं म्हटलं आहे. ...

“...म्हणून कोणी मत देत नाही”, अमित ठाकरेंच्या टोलनाका प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याचं ट्वीट - Marathi News | marathi actor aroh welankar tweet after mns amit thackeray car stopped at samruddhi mahamarg | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“...म्हणून कोणी मत देत नाही”, अमित ठाकरेंच्या टोलनाका प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याचं ट्वीट

अमित ठाकरेंच्या समृद्धी महामार्गावरील टोलनाका प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याने केलेलं ट्वीट चर्चेत ...

देशात कुठेही जा, पण महाराष्ट्राचा विचार करा; राज ठाकरेंचे यूपीएससी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन - Marathi News | Go anywhere in the country, but think of Maharashtra; Raj Thackeray's guidance to UPSC students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशात कुठेही जा, पण महाराष्ट्राचा विचार करा; राज ठाकरेंचे यूपीएससी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

आपल्या राज्यात लोकशाही आहे आणि त्यामुळेच दहावीला ४२ टक्के पडलेला माणूस आज तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आला आहे. ...

राज ठाकरेंमुळे ६५ अन् माझ्यामुळे आणखी एक टोलनाका बंद झाला; अमित ठाकरेंची प्रतिक्रिया - Marathi News | Now another toll booth is closed because of me; MNS Leader Amit Thackeray's reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंमुळे ६५ अन् माझ्यामुळे आणखी एक टोलनाका बंद झाला; अमित ठाकरेंची प्रतिक्रिया

सदर घडलेल्या प्रकाराबाबत स्वत: अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...