लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
राज ठाकरेंकडून 'मनसे' युतीचा प्रस्ताव आला तर...; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान - Marathi News | If there is a proposal of 'MNS' alliance from Raj Thackeray...; Indicative statement of Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंकडून 'मनसे' युतीचा प्रस्ताव आला तर...; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

महाविकास आघाडीत आता समीकरणे बदलली आहेत. त्यावेळचे वातावरण आणि आताचे वातावरण वेगळे आहे असं उद्धव ठाकरे सांगितले. ...

समृद्धी महामार्गावरील बळींची जबाबदारी घेणार का? - राज ठाकरे - Marathi News | Will Samriddhi take responsibility for the victims on the highway? - Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समृद्धी महामार्गावरील बळींची जबाबदारी घेणार का? - राज ठाकरे

पक्षाच्या बैठकीसाठी ठाकरे बुधवारी पुण्यात आले होते.  ...

“आम्ही त्यांना घेण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले...”; मनसे युतीबाबत मुनगंटीवारांचे सूचक विधान - Marathi News | bjp sudhir mungantiwar reaction over mns chief raj thackeray about yuti statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही त्यांना घेण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले...”; मनसे युतीबाबत मुनगंटीवारांचे सूचक विधान

BJP And MNS: मनसे-भाजप युतीबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. ...

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनसेचा केडीएमसी मुख्यालयावर मूक मोर्चा - Marathi News | MNS silent march at KDMC headquarters to plug potholes on roads | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनसेचा केडीएमसी मुख्यालयावर मूक मोर्चा

महापालिकेने खड्डे बुजविण्याच्या कामाकरीता जवळपास १७ कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत. ...

कुंभार्ली घाटातील रस्ता खचला!, मनसेने बॅरल, झेंडे उभारून वाहतूकदारांना दिला सावधानतेचा इशारा - Marathi News | The road in Kumbharli Ghat is blocked, MNS raised barrels, flags and cautioned the transporters | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कुंभार्ली घाटातील रस्ता खचला!, मनसेने बॅरल, झेंडे उभारून वाहतूकदारांना दिला सावधानतेचा इशारा

पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत अवघड असणारा कुंभार्ली घाट महत्वाचा ...

"हा तर फक्त ट्रेलर होता...", टोल फोडणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे अमित ठाकरेंनी केले कौतुक  - Marathi News | Amit Thackeray has praised the MNS functionaries of Nashik who broke the toll booth on the Samriddhi Highway   | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"हा तर फक्त ट्रेलर होता...", टोल फोडणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे अमित ठाकरेंनी केले कौतुक 

समृद्धी महामार्गावरील टोलची तोडफोड करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांचे अमित ठाकरे यांनी कौतुक केले आहे. ...

टोल तोडफोड प्रकरणी राज ठाकरेंचा भाजपावर हल्ला; "केंद्रात मराठी मंत्री पण..." - Marathi News | MNS Raj Thackeray's Reply to BJP's criticism of Amit Thackeray vandalized toll booth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टोल तोडफोड प्रकरणी राज ठाकरेंचा भाजपावर हल्ला; "केंद्रात मराठी मंत्री पण..."

भाजपाने महाराष्ट्र टोलमुक्त करू असं आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? असा सवाल राज यांनी केला. ...

Raj Thackeray: पवारांची एक टीम सामील झाली आता दुसरीही लवकरच होईल; राज ठाकरेंची टीका - Marathi News | One team of Pawars joined now another will follow soon; Criticism of Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: पवारांची एक टीम सामील झाली आता दुसरीही लवकरच होईल; राज ठाकरेंची टीका

महाराष्ट्रात विरोधी पक्ष कोणता हेच कळत नाहीये ...