महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
गेल्या २० वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. २० वर्ष म्हणजे ४ टर्म तुम्ही निवडून देताय. बापरे, हा सहनशक्तीचा अंत आहे असं युट्यूबर जीवन कदमनं म्हटलं आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या इंस्टाग्रामवर रिल्सद्वारे आंतरराष्ट्रीय लोकप्रियता मिळवलेल्या 'रिल'कर्त्यांचा 'रिलबाज २०२३' हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. ...