लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मनसेच्या भाजपाधार्जिण्या भूमिकेला कंटाळलेले; माजी आमदार शरद पवारांच्या गटात - Marathi News | Tired of MNS's BJP support role; Former MLA Nitin Bhosle in NCP nashik politics news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेच्या भाजपाधार्जिण्या भूमिकेला कंटाळलेले; माजी आमदार शरद पवारांच्या गटात

नाशिकमध्ये लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा हाेणार आहे. त्यावेळी अन्य समर्थक प्रवेश करणार असल्याचे नितीन भोसले यांनी सांगितले. ...

"कल्याणकरांचे कल्याण कधी होणार?"; आमदार राजू पाटील यांचा खरमरीत सवाल - Marathi News | "When will the welfare workers get welfare?"; A serious question by MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"कल्याणकरांचे कल्याण कधी होणार?"; आमदार राजू पाटील यांचा खरमरीत सवाल

महिला प्रसूती प्रकरण; मनसे, ठाकरे गट आक्रमक ...

"आशाताईंचा आवाज आपल्याला जमिनीवर आणतो", राज ठाकरेंकडून 'संगीत'मय शुभेच्छा - Marathi News | Today is the 90th birthday of legendary singer Asha Bhosle and MNS President Raj Thackeray has wished her  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आशाताईंचा आवाज आपल्याला जमिनीवर आणतो", राज ठाकरेंकडून 'संगीत'मय शुभेच्छा

Asha Bhosle Birthday : आपल्या अप्रतिम गायनानं तमाम भारतीयांच्या मनावर राज्य करणाऱ्या आशा भोसले यांचा आज ९०वा वाढदिवस आहे.  ...

ठाण्यात गोविंदांचा ‘दस का दम’ हुकला; जय जवानला दहा थर लावण्यात अपयश - Marathi News | The Jai Jawan Govinda team's attempt to set a world record by wearing ten layers in the Dahihandi festival failed. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात गोविंदांचा ‘दस का दम’ हुकला; जय जवानला दहा थर लावण्यात अपयश

दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकाचा दहा थर लावून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न फसला. ...

VIDEO : जय जवान गोविंदा पथकाची राज ठाकरेंसमोर ९ थरांची सलामी - Marathi News | Jai Jawan Govinda Team's 9 Layers Salute front of mns chief Raj Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जय जवान गोविंदा पथकाची राज ठाकरेंसमोर ९ थरांची सलामी

मनसे दहीहंडी उत्सवात पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचे आगमन झाले असून भगवती मैदानात हा उत्सव सुरू आहे. ...

उल्हासनगर महापालिका मुख्यालय समोर मनसेने फोडली भ्रष्टाचाराची दहीहंडी - Marathi News | In front of the Ulhasnagar Municipal Corporation headquarters, MNS broke the corruption dahi handi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका मुख्यालय समोर मनसेने फोडली भ्रष्टाचाराची दहीहंडी

दहीहंडी फुटतात पडला पैशाचा पाऊस ...

लोकसभेसाठी टफ फाईट, छत्रपती संभाजीनगरसाठी मनसे निवडणुकीच्या मैदानात उतरणार - Marathi News | Tough fight for Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha, MNS will enter the election fray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेसाठी टफ फाईट, छत्रपती संभाजीनगरसाठी मनसे निवडणुकीच्या मैदानात उतरणार

लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून योग्य उमेदवार दिला जाईल- बाळा नांदगावकर ...

“महाराष्ट्रातील पहिला मनसेचा खासदार १०० टक्के मीच असेन, पण...”; वसंत मोरे स्पष्टच बोलले - Marathi News | vasant more said if party give chance then i will be the 100 percent first mp of mns from pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्रातील पहिला मनसेचा खासदार १०० टक्के मीच असेन, पण...”; वसंत मोरे स्पष्टच बोलले

MNS Vasant More: आमदार नाही, आता खासदार व्हायचे आहे, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे. ...