महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. ...
खासदार शरद पवार आज पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे नेते वसंत मोरे खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...