लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
"एकच काय १० पोरं कडेवर घ्यावी लागली तरी.."; राज ठाकरेंवर भाजपाचा पलटवार - Marathi News | "Even if you have to take only one 10 boys.."; BJP's counter attack on Raj Thackeray by pravin darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एकच काय १० पोरं कडेवर घ्यावी लागली तरी.."; राज ठाकरेंवर भाजपाचा पलटवार

राज ठाकरेंच्या भाषणातील टीकेला भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

गुढीपाडवा मेळाव्यातच उलगडणार ‘राज’; नाशिक लोकसभा वेटींगवरच - Marathi News | 'Raj' will unfold only in the Gudipadwa Mela; Manes decided | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुढीपाडवा मेळाव्यातच उलगडणार ‘राज’; नाशिक लोकसभा वेटींगवरच

लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाबाबत कोणताही निर्णय मनसे प्रमुखांनी न घेतल्याने पक्ष निवडणूक लढवणार की नाही, यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. ...

माझ्या हातात सत्ता द्या, भोंगे बंद करून दाखवू: राज ठाकरे, मनसेचा हिंदुत्वाचा हुंकार - Marathi News | put the power in my hands let us show it by closing the loudspeaker said raj thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझ्या हातात सत्ता द्या, भोंगे बंद करून दाखवू: राज ठाकरे, मनसेचा हिंदुत्वाचा हुंकार

मुंबई येथील पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाची भूमिका जाहीर करू, असे राज ठाकरे म्हणाले.  ...

जागा वाटपाचे ८० टक्के काम पूर्ण, मनसेची भूमिका आमच्याशी विसंगत नाही - फडणवीस  - Marathi News | 80 percent seat allotment work done, MNS stand is not inconsistent with us says devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागा वाटपाचे ८० टक्के काम पूर्ण, मनसेची भूमिका आमच्याशी विसंगत नाही - फडणवीस 

महायुतीची दिल्ली मधील बैठक सकारात्मक झालेली आहे. ...

'राज ठाकरे अन् एकनाथ शिंदे ५० वेळा एकमेकांकडे चहा प्यायले, त्यामुळे...'; आव्हाडांचा निशाणा - Marathi News | Sharad Pawar MLA Jitendra Awad has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरे अन् एकनाथ शिंदे ५० वेळा एकमेकांकडे चहा प्यायले, त्यामुळे...'; आव्हाडांचा निशाणा

दुसऱ्याच्या पक्षात काय सुरु आहे, कशाला बघताय?, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.  ...

माझ्या हातात सत्ता द्या, भोंगे बंद करून दाखवतो : राज ठाकरे - Marathi News | raj thackeray targets politicians Maharashtra government over various issues nashik foundation day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझ्या हातात सत्ता द्या, भोंगे बंद करून दाखवतो : राज ठाकरे

मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त सोहळ्यात हिंदुत्वाचा हुंकार ...

"आमच्या विचारधारेत फरक नाही..."; मनसे-भाजपा युतीवर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान - Marathi News | "There is no difference in our ideology..."; Devendra Fadnavis' indicative statement on MNS-BJP alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमच्या विचारधारेत फरक नाही..."; मनसे-भाजपा युतीवर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान

मनसेची प्रादेशिक भूमिका आम्हालाही मान्य, भाजपा-मनसे युतीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? ...

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काय झालं? भोंगे हटवण्याचं काय झालं?; राज ठाकरे बरसले! - Marathi News | What happened to the Shivaji maharaj memorial in the Arabian sea Raj Thackeray speech in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काय झालं? भोंगे हटवण्याचं काय झालं?; राज ठाकरे बरसले!

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचीही आठवण करून दिली आहे.  ...