लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
राज ठाकरेंनी घेतली CM शिंदेंची भेट; टोल नाक्यांचा प्रश्न अन् दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत चर्चा - Marathi News | Raj Thackeray meets CM Eknath Shinde; Discussion on the question of toll naka and Marathi signs on shops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी घेतली CM शिंदेंची भेट; टोल नाक्यांचा प्रश्न अन् दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत चर्चा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ...

आस्थापना सोडून मनसे घुसली प्रदर्शनात, मराठीच्या पाट्यांवरून मनसेचे आंदोलन नाट्य - Marathi News | MNS entered the exhibition not shops for marathi boaards | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आस्थापना सोडून मनसे घुसली प्रदर्शनात, मराठीच्या पाट्यांवरून मनसेचे आंदोलन नाट्य

आंदोलन प्रकरणी वाशी पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले.  ...

पुण्यात मनसे आक्रमक; टिळक आणि जेएम रस्त्यावर दुकानांच्या पाट्यांची तोडफोड, ७ ते ८ जण ताब्यात - Marathi News | MNS aggressive in Pune Vandalism of boards on Tilak and JM streets 7 to 8 people detained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मनसे आक्रमक; टिळक आणि जेएम रस्त्यावर दुकानांच्या पाट्यांची तोडफोड, ७ ते ८ जण ताब्यात

पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत मराठी भाषेत लावणे बंधनकारक, महापालिकेचा आदेश ...

अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात तोडफोड प्रकरण, मनसे कार्यकर्त्यांना जामीन मंजूर - Marathi News | Atal Bihari Vajpayee Medical College vandalism case, MNS workers granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात तोडफोड प्रकरण, मनसे कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मनसेच्या सात कार्यकर्त्यांवर फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला... ...

मराठी पाट्या न लावणार्‍या इन्फिनिटी मॉल आणि टोयोटाच्या कार्यालयाला मनसेची समज - Marathi News | MNS understanding of Infinity Mall and Toyota office not putting up Marathi signboards | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मराठी पाट्या न लावणार्‍या इन्फिनिटी मॉल आणि टोयोटाच्या कार्यालयाला मनसेची समज

...

महा-रेरात नोंदणी नसलेल्या मालमत्तांच्या विक्रीविरुद्ध मनसेच्या नेत्याची आत्मदहनाची धमकी - Marathi News | MNS leader's Prashant Angude self-immolation threat against sale of unregistered properties in MahaRera | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महा-रेरात नोंदणी नसलेल्या मालमत्तांच्या विक्रीविरुद्ध मनसेच्या नेत्याची आत्मदहनाची धमकी

अनेक बिल्डर्स पैसे घेऊनदेखील प्रोजेक्ट्स पूर्ण न करण्यामार्फत ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा अनगुडे यांनी आरोप केला आहे. ...

रेल्वेत फेरीवाल्यांना परवानगी नको; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी - Marathi News | Do not allow hawkers in railways; Demand of MNS MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेल्वेत फेरीवाल्यांना परवानगी नको; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

मध्य रेल्वे व्यवस्थापकांकडे पत्राद्वारे मागणी ...

"नुसतंच बाळासाहेबांचे विचार"; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | Just thoughts of Balasaheb Thackeray; Raj Thackeray attacks the Chief Minister Eknath Shinde on issue of marathi and hindutwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"नुसतंच बाळासाहेबांचे विचार"; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शासनाचा धाकच राहिला नसल्याचे त्यांनी म्हटले.  ...