महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे कल्याण लाेकसभेच्या उमेदवारीविषयी चर्चा केल्याचा अंदाज राजकीय दिग्गजांमध्ये आहे. ...
उल्हासनगर दौऱ्यावेळी टॉउन हॉल येथील एका कार्यक्रमात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी ६ महिन्यांपूर्वी शहर कार्यकारणी बरखास्त करून पक्ष पदाधिकाऱ्यांना धक्का दिला होता. ...