लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
"शिवसेना-मनसेच्या विचारधारेत फरक नाही"; राज ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येण्याचे संकेत? - Marathi News | "There is no difference in Shiv Sena-MNS ideology" Says Sandeep Deshpande; A sign of Raj Thackeray-Eknath Shinde coming together? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना-मनसेच्या विचारधारेत फरक नाही"; राज ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येण्याचे संकेत?

दोघेही एकत्र आल्यास त्याचा फायदा दोन्ही पक्षाला निश्चित होईल असं आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं. ...

अल्पवयीन विद्यार्थीनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकास मनसेचा चोप, सांगलीतील घटना - Marathi News | MNS workers beat teacher who misbehaved with minor students, incident in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अल्पवयीन विद्यार्थीनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकास मनसेचा चोप, सांगलीतील घटना

'शिक्षकाला कमी करणार' ...

सिनेकलावंतांच्या पोस्टर्सला मनसेचे ‘जोडे मारो आंदोलन’ - Marathi News | MNS 'Jode Maro Andolan' to posters of cine artists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिनेकलावंतांच्या पोस्टर्सला मनसेचे ‘जोडे मारो आंदोलन’

तरुणांना झटपट श्रीमंत होण्यासाठी या जुगारीच्या जाहिराती प्रत्येक ॲपमध्ये दिसतात. ...

एकनाथ शिंदे-राज ठाकरे एकत्र येणार?; मनसे नेत्याच्या विधानानं चर्चेला उधाण - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande reaction on Will Eknath Shinde-Raj Thackeray come together? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे-राज ठाकरे एकत्र येणार?; मनसे नेत्याच्या विधानानं चर्चेला उधाण

महाराष्ट्राच्या हिताचा आणि हिंदुत्वाच्या हिताचा निर्णय राज ठाकरे योग्यवेळी घेतील. त्याचसोबत मराठी माणसाच्या हिताचा निर्णय असेल असं त्यांनी म्हटलं.  ...

आदिवासी विद्यार्थ्याच्या भोजनासाठी वसतिगृहात मेस सुरू करण्यासाठी मनसेचे ठाण्यात आंदोलन - Marathi News | MNS agitation in Thane to start hostel mess for tribal student's food | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आदिवासी विद्यार्थ्याच्या भोजनासाठी वसतिगृहात मेस सुरू करण्यासाठी मनसेचे ठाण्यात आंदोलन

आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी ठिकठिकाणी वसतिगृह सुरू आहेत. ...

आपण महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत हे भान ठेवून आंदोलन करावं, राजू पाटील यांचा जरांगे पाटील यांना सल्ला - Marathi News | Maratha Reservation: Raju Patil's advice to Manoj Jarange Patil is to protest with the awareness that we are sons of Maharashtra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आपण महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत हे भान ठेवून आंदोलन करावं, राजू पाटील यांचा जरांगे पाटील यांना सल्ला

Maratha Reservation: आपण या महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत हे भान ठेवून आंदोलन करावे, आंदोलनाला आमचाही पाठिंबा आहेच असा सल्ला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. ...

... तर शिवसेना-मनसे एकत्र येणार; शिंदे गटाच्या आमदाराचा असाही दावा - Marathi News | ... then Shiv Sena-MNS, Eknath Shinde and raj Thackeray will come together; MLA Sanjay Shirsat's of Shinde group also claim this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर शिवसेना-मनसे एकत्र येणार; शिंदे गटाच्या आमदाराचा असाही दावा

राज ठाकरे यांनी जाहीर भाषणात आणि पत्रकार परिषदांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या बंडाचं समर्थन केलं होतं. ...

राज ठाकरे पुन्हा 'वर्षा'वर, मुख्यमंत्र्यांसोबत खलबतं; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? - Marathi News | MNS chief Raj Thackeray met Chief Minister Eknath Shinde at his residence in Varsha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे पुन्हा 'वर्षा'वर, मुख्यमंत्र्यांसोबत खलबतं; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

दोन्ही नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने यामागे आगामी निवडणुकांसाठी नवी समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. ...