महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
MNS Raju Patil News: उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना एखादा फोन करून साधी विचारणाही केली नाही. राजकारण करा. पण नरेटिव्ह सेट करू नका, असे मनसेने म्हटले आहे. ...
MNS Vaibhav Khedekar News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो संघर्ष केला, त्याची फळे यायची वेळ आली आहे. महायुतीच्या प्रचारात मनसैनिक सक्रीय सहभागी होत आहेत, असे वैभव खेडेकर यांनी म्हटले आहे. ...