लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
गाव स्वच्छ ठेवा...! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ग्रामपंचायत सदस्यांना कानमंत्र - Marathi News | Keep the village clean...! MNS President Raj Thackeray's message to Gram Panchayat members | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गाव स्वच्छ ठेवा...! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ग्रामपंचायत सदस्यांना कानमंत्र

गावातील नागरिकांची बैठक बोलवा. गाव स्वच्छ कसं ठेवायचे याबाबत चर्चा करा असं राज ठाकरेंनी सांगितले. ...

कल्याण मनसेची धूरा पुन्हा प्रकाश भोईरांकडे;  डोंबिवलीपाठोपाठ कल्याणचेही शहरअध्यक्ष बदलले - Marathi News | The post of Kalyan MNS city president has been handed over to former MLA and state general secretary of the party, Prakash Bhoir | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण मनसेची धूरा पुन्हा प्रकाश भोईरांकडे;  डोंबिवलीपाठोपाठ कल्याणचेही शहरअध्यक्ष बदलले

२००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत ते कल्याण पश्चिम मतदारसंघातून निवडून आले होते. २०१५ मध्येही भोईर यांच्याकडे शहरअध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेली होती ...

रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि यापुढेही राहील; मुकेश अंबानींचं विधान - Marathi News | Reliance was, is and will continue to be a Gujarati company; Mukesh Ambani statement, MNS Target Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि यापुढेही राहील; मुकेश अंबानींचं विधान

माझ्या एकूण गुंतवणुकीमधील एक तृतीयांश गुंतवणूक ही एकट्या गुजरातमध्ये केली आहे. ...

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांनी 'शिवतीर्थ'वर घेतली राज ठाकरेंची भेट - Marathi News | Shiv Sena Shinde group minister Deepak Kesarkar met Raj Thackeray on 'Shivatirth' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांनी 'शिवतीर्थ'वर घेतली राज ठाकरेंची भेट

आमची बाजू सत्याची आहे. त्यामुळे सत्यमेव जयते..देशात लोकशाही आहे मग पक्षात लोकशाही असली पाहिजे असं आमदार अपात्रतेबाबत केसरकरांनी माध्यमांसमोर म्हटलं. ...

फेसबुक लाईव्हनंतर मनसेचं ठरलं; मराठी कामगार सेनेबद्दल मोठा निर्णय - Marathi News | MNS decided after Facebook Live; Big decision about Marathi Kamgar Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेसबुक लाईव्हनंतर मनसेचं ठरलं; मराठी कामगार सेनेबद्दल मोठा निर्णय

मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन मराठी कामगार सेनेबद्दल घेण्यात आलेला निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ...

अमित ठाकरेंवर मारहाणीचा आरोप, 'राजगड'वर नेमकं काय घडलं?; मनसेनं केला खुलासा - Marathi News | Allegation of assault on Amit Thackeray, what exactly happened at 'Rajgad'?; MNS target Mahesh Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित ठाकरेंवर मारहाणीचा आरोप, 'राजगड'वर नेमकं काय घडलं?; मनसेनं केला खुलासा

जाधव यांच्याबद्दल अनेक खंडणीच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. कामोठे पोलीस ठाण्यात महेश जाधवबद्दल अनेक तक्रारी आहेत असं मनसेनं सांगितले. ...

मनसेच्या पदाधिकाऱ्यालाच अमित ठाकरेंची मारहाण?; 'FB लाइव्ह'मधून गंभीर आरोप - Marathi News | Amit Thackeray beat MNS official?; Serious allegations from 'FB Live' by Mahesh Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेच्या पदाधिकाऱ्यालाच अमित ठाकरेंची मारहाण?; 'FB लाइव्ह'मधून गंभीर आरोप

फेसबुक लाईव्ह करून जाधव यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. ...

मुंबईतील लोकसभेच्या सर्व जागा मनसे लढविणार- बाळा नांदगावकर; सहकार शिबिराचा समारोप - Marathi News | MNS to contest all Lok Sabha seats in Mumbai says Bala Nandgaonkar as Conclusion of Cooperative Camp | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबईतील लोकसभेच्या सर्व जागा मनसे लढविणार- बाळा नांदगावकर; सहकार शिबिराचा समारोप

नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेलाही दिले उत्तर ...