महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
राज ठाकरे यांच्या मराठवाड्यात दौऱ्यात पुन्हा एकदा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यावेळी बीडमध्ये उद्धव ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आले. ...
Kalyan News: गिरणी कामगारांसाठी कल्याण ग्रामीण भागातील उत्तराशीव व हेदुटणे येथे घरांची निर्मिती करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या संदर्भात जमिनीच्या मोजणीच्या हालचाली देखील झाल्या आहेत. मात्र या सुरु असलेल्या प्रकाराला मनसे आमदार राजू पाटील आणि ...
Raj Thackeray Maratha Reservation news: राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी धाराशीवमधील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. यावेळी रात्री मराठा आंदोलक या हॉटेलमध्ये जमा झाले आणि त्यांनी मराठा आरक्षणावर तुमची भुम ...