मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार... टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक... जनतेच्या हाती जादाचे २ लाख कोटी रुपये राहणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती... मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी... अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
मनसे, मराठी बातम्या FOLLOW Mns, Latest Marathi News महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
MNS Vs Thackeray Group : ठाण्यात शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांसाठी पोस्ट लिहीली आहे. ...
मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व पक्ष या रॅलीत एकत्र आलो आहोत ...
Uday Samant : मनसैनिकांना शिवसैनिकांच्या साथीने कोणतीही कृती करावी लागेल इतके मनसैनिक दुबळे नाहीत, अशीही प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. ...
Sanjay Raut News: ठाण्यातील घटनेबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना माहिती होते. दोन महिने थांबा, क्रियेला प्रतिक्रिया काय असते, ते कळेल, सत्तेची मस्ती दाखवू नका, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...
MNS Sandeep Deshpande News: पुन्हा तिकडून काही क्रिया झाली तर आम्ही प्रतिक्रिया देणारच, असा स्पष्ट इशारा मनसेने दिला आहे. ...
Jitendra Awhad : ठाण्यात गडकरी रंगायतन येथे जमलेल्या आक्रमक मनसैनिकांनी ठाकरे यांच्या गाडीवर बांगड्याही फेकल्या. त्यामुळे रंगायतन परिसरात मनसैनिक आणि शिवसैनिक आमने-सामने आले. यावेळी त्यांनी परस्परांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. ...
बीडच्या घटनेचे पडसाद ठाण्यात उमटले, उद्धव ठाकरेंच्या वाहनावर मनसैनिकांचा हल्ला ...
बीडमधील झालेल्या प्रकारावरून मनसेचा उद्धव ठाकरे-शरद पवारांना इशारा, आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांना म्हटलं, निवडणूक ही युद्ध समजू नये ...