शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

ठाणे : पुढील शनिवारी राज ठाकरे ठाणे मुक्कामी

मुंबई : शिवाजी पार्कमध्ये पेटला ‘कंदील’ वाद; मनसेच्या कंदिलांसह फलकांवर कारवाई

ठाणे : आचारसंहिता संपली, आता रस्तेदुरुस्ती करा; मनसे आमदार केडीएसी आयुक्तांच्या भेटीला

ठाणे : शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष; मनसेने आयुक्तांना सुनावले खडे बोल

पुणे : साडी वाटपप्रकरणी चंद्रकात पाटील यांच्याविराेधात मनसेकडून पाेलिसांकडे तक्रार

क्राइम : मनसेला दणका! संदीप देशपांडे यांच्यासह इतर ३ मनसैनिकांना १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

सिंधुदूर्ग : आश्वासनांची पूर्तता करा, अन्यथा आंदोलन, उपरकर यांचा तिन्ही आमदारांना इशारा

क्राइम : Video : पालिका अधिकाऱ्याशी हुज्जत घालणं पडलं महागात; संदीप देशपांडेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'या' आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट

महाराष्ट्र : वंचित, एमआयएम, सपा अपवाद वगळता प्रमुख राजकीय पक्षांच्या मतांमध्ये यंदा झाली घट