महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Raj Thackeray dahihandi video: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दहीहंडीचं आमंत्रण देण्यासाठी काही पदाधिकारी आले. त्यांची भेट घेताना हा किस्सा घडला. ...
CM Devendra Fadnavis PC News: मतदारयाद्यांमध्ये असलेल्या घोळाबाबत विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. ...
Maharashtra Politics: महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सकारात्मक आहे का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ...
कबुतरांना खाद्य देण्याच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुंबई महापालिकेने आपल्याच निर्णयावर कोलांटउडी घेतल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. ...
Sanjay Raut News: ठाकरे बंधूंची यांची युती झालीच तर मविआ टिकणार की फुटणार? काँग्रेसची काय भूमिका असणार? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ...
Raj Thackeray News: मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्यास मनसेचा महाविकास आघाडीत समावेश होणार का? याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मोठं विधान केलं आहे. ...