लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल - Marathi News | Is Raj Thackeray competing with Rahul Gandhi in terms of fake narrative? BJP's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

BJP Criticize Raj Thackeray: राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का? असा प्रश्न पडला आहे, असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी  लगावला आहे.  ...

‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...” - Marathi News | sharad pawar statement in mva mns satyacha morcha and shinde group leader sanjay shirsat replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”

Shiv Sena Shinde Group News: पन्नास वर्षे सत्ता भोगली, तेव्हा या गोष्टीचा विचार केला नाही. लोकसभेत मत चोरले, त्यांनाही धडा शिकवला पाहिजे, असा पलटवार करण्यात आला आहे. ...

‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका - Marathi News | case registered against mva mns satyacha morcha mns sandeep deshpande first reaction and criticized bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका

MVA MNS Satyacha Morcha: आम्ही अशा केसेसने भीक घालत नाही आणि घाबरत नाही. मूक मोर्चाबाबत भाजपावर गुन्हा दाखल केला का, अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा - Marathi News | MNS Raj Thackeray tweet Over marathi film punha shivajirajae Bhosle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक खास पोस्ट केली आहे. ...

आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी - Marathi News | Today march is reminiscent of the United Maharashtra movement; Sharad Pawar awakens memories in Satyacha Morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी

एखादा आरोप सिद्ध करून कुणी दाखवला त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात. याचा अर्थ शासन या सगळ्याला संरक्षण देत आहे असा आरोप पवारांनी केला. ...

निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Thackeray, Raj Thackeray Satyacha Morcha: Application was sent to the Election Commission in my name, mobile number...; Uddhav Thackeray's big revelation in Raj thackeray, mns Sharad pawar's Satyacha morcha mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray, Raj Thackeray Satyacha Morcha: मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी आज मुंबईत मतचोरीविरोधात सत्याचा मोर्चा काढला आहे.  यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.  ...

दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले - Marathi News | Satyacha Morcha Update: Raj Thackeray warns Election Commission over double voting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले

१ वर्ष निवडणुका लांबल्या तर फरक काय पडतो, मतदार याद्या पारदर्शक केल्या पाहिजेत अशी मागणी राज ठाकरे यांनी केले.  ...

“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले...  - Marathi News | bjp chandrashekhar bawankule reaction over mva mns morcha and asked when 31 mp from maha vikas aghadi were elected was there vote theft | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 

BJP Chandrashekhar Bawankule On MVA MNS Morcha: निवडणुकीच्या काळात असा मोर्चा काढून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा महाविकास आघाडीचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका भाजपाने केली आहे. ...