शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार पुण्यातील नवनियुक्त शहर पदाधिकाऱ्यांची 'शाळा' 

ठाणे : धूळ खात पडणारा स्कायवॉक नको; पार्किंग प्लाझा उभारा, सिंघानिया शाळेसमोर पादचारी पुलाला मनसेचा विरोध

मुंबई : कोरोना चाचणी नसल्यामुळे राज ठाकरेंना विधान भवनात प्रवेश नाकारला, पण...; भाजपाचा सवाल 

राजकारण : MNS Raj Thackeray : राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना भावनिक संदेश; “आपल्यातले काहीजण सोडून गेले, पण तुम्ही...”

महाराष्ट्र : महिलांनो निर्भय बना, शालिनी ठाकरे यांचा डॉ. राणी बंग यांच्याशी मुक्त संवाद 

महाराष्ट्र : ...म्हणून भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज ठाकरेंना लिहिलं खास पत्र, केलं अभिनंदन!

मुंबई : राज ठाकरेंच्या मातोश्री आणि बहिणीने घेतली कोरोनाची लस; शर्मिला ठाकरेंचीही उपस्थिती

मुंबई : ...अन् उद्धव ठाकरेंना लेटरबाजी करण्याचा प्लॅन शिजला; नाणार विरोधकांचा राज ठाकरेंवर आरोप

मुंबई : शिवसेनेचं आव्हान राज ठाकरेंनी स्वीकारलं; नाणारमधील जमीन मालकांना कृष्णकुंजवरच बोलावलं

मुंबई : Happy International Women's Day: तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही; राज ठाकरेंचा महिलांना खास संदेश