शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

पुणे : मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना अटक; रामटेकडी येथील महापालिका कार्यालयात टाकला होता कचरा

राजकारण : Tamil Nadu Assembly Election Results: तामिळनाडूच्या निकालानंतर एम के स्टॅलिन यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ग्वाही

राजकारण : Assembly Election Results Live: “संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिलाय आणि...”; राज ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचे विशेष कौतुक

मुंबई : Lockdown:...अन् मनसेच्या शाखेत ‘शुभमंगल’ पार पडलं; शेवटच्या क्षणी भोसले-परब लग्न सोहळ्याबाबत काय घडलं?

राजकारण : Coronavirus: “सरकारला स्वत:ची चूक कळली”; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मान्य केली

कल्याण डोंबिवली : Coronavirus: ठाणे जिल्ह्यात परप्रांतीयांना लसीकरण आणि चाचणी शिवाय प्रवेश नको - मनसे आमदार  राजू पाटील 

महाराष्ट्र : CoronaVirus: “रेमडेसिवीरच्या केवळ घोषणा, कुणाकडे टाहो फोडायचा, हे सरकार नावाच्या मुर्दाड यंत्रणेने सांगावं”

मुंबई : MNS : मनसेच्या मध्यस्थीने अखेर संगीतकार श्रवण राठोड यांचा मृतदेह कुटुंबाकडे सुपूर्द

ठाणे : वडिलांना आयसीयूमध्ये अ‍ॅडमिट करण्यासाठी तरूणाकडून दीड लाख रुपये घेतले  

राजकारण : Remdesivir: मला ‘हे’ वाचून धक्काच बसला; रेमडेसिवीरवरून राज ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र