शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

राजकारण : Raj Thackeray PC: शरद पवारांच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज या मूळ विचाराने का होत नाही - राज ठाकरे

पुणे : मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलं अन् यशवंतराव चव्हाणही; राज ठाकरेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

ठाणे : Video : खळ्ळ खट्याक! भिवंडीतील मालोडी टोल नाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला

पुणे : राज ठाकरेंच्या बोलण्याला महत्व देण्याची गरज नाही; अजित पवारांचे सूचक वक्तव्य

ठाणे : भिवंडीतील माणकोली अंजूरफाटा चिंचोटी महामार्गावरील मालोडी टोल नका मनसे कार्यकर्त्यांनी केला बंद

कल्याण डोंबिवली : मनसेनं केलं मोफत लसीकरण; 150 पेक्षा अधिक फोटोग्राफर्स झाले सहभागी

कल्याण डोंबिवली : मनसेनं करून दाखवलं! जागतिक छायाचित्र दिना'निमित्त मनसेकडून फोटोग्राफर्सचे मोफत लसीकरण

मुंबई : 'राज ठाकरेंनी हिंमत असेल तर इतिहास अभ्यासक बोलवून चर्चा करावी', संभाजी ब्रिगेडचं खुलं आव्हान

राजकारण : “तुम्ही ना कामाचे, ना धामाचे, कसले श्रीमंत हो, तुम्ही तर...”; मनसेनं श्रीमंत कोकाटेंची उडवली खिल्ली

राजकारण : “राष्ट्रवादीचे संकुचित राजकारण महाराष्ट्र गेले २० वर्षे बघतोय”; मनसेचा पलटवार