शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

पुणे : मंदिरं खुली झालीचं पाहिजेत; पुण्यात मनसेचं आंदोलन, सरकारला दिला ८ दिवसांचा अल्टिमेटम

पुणे : राज्य शासनाचा निषेध करत ‘मनसे’ने बारामतीत फोडली प्रतिकात्मक दहीहंडी 

महाराष्ट्र : भिवंडीतील कशेळी टोलनाक्यावर रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात मनसेने मुंडण करुन घातले श्राद्ध

मुंबई : चाफेकर बंधूंनी रँडला धडा शिकवला होता, आत्ताच्या आधुनिक रँडला...; मनसे नेत्याचं बोचरं ट्विट

ठाणे : Raj Thackeray Meets Kalpita Pimple: ... अशाप्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं; कल्पिता पिंपळे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांचं वक्तव्य

ठाणे : Raj Thackeray Meets Kalpita Pimple: राज ठाकरेंनी घेतली ठाणे पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची भेट; फेरीवाल्यानं केला होता हल्ला

महाराष्ट्र : एकाला ईडीची नोटीस आली की लावा लॉकडाऊन, हे आता चालणार नाही, मनसे आमदार राजू पाटलांचा राज्य सरकारला इशारा

मुंबई : निवडणुकांसाठीच लाॅकडाऊनचा घाट; मंदिरांसाठी लवकरच घंटानाद, राज ठाकरेंचा इशारा

मुंबई : सरकारी बंदी झुगारत मनसे, भाजपाने पोलिसांदेखतच प्रतीकात्मक फोडली दहीहंडी

मुंबई : 'तो' फेरीवाला जेलमधून बाहेर निघताच चोपणार, भीती काय असते दाखवून देऊ: राज ठाकरे