शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या राजधानीत आव्हाने, अपेक्षांच्या डेपोत अडकलेय मनसेचे इंजिन

रत्नागिरी : Election : नवीन आघाडीच्या प्रयोगाने खेडमधील समीकरणे बदलणार

छत्रपती संभाजीनगर : Raj Thackeray: माझा पाय मोडला अन् त्यानंतर...; स्वागत न स्वीकारण्यामागं राज ठाकरेंनी सांगितलं कार्यकर्त्यांना कारण

छत्रपती संभाजीनगर : राज ठाकरेंचा नवा प्लॅन, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचे 'राजदूत' उतरणार मैदानात ?

मुंबई : 'मी वारंवार हेच सांगतोय'; बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले

नाशिक : महाराष्ट्र गेली ६० वर्षं 'शरदचंद्रदर्शन' करतोय; पवारांच्या जिद्दीला राज ठाकरेंचा सलाम

महाराष्ट्र : मनसे-भाजपा एकत्र येऊन निवडणूक लढवणार?; राज ठाकरेंचं तीन शब्दांत उत्तर

नाशिक : Raj Thackarey Video: राहुल गांधींच्या 'मी हिंदू' वक्तव्याची राज ठाकरेंनी उडवली खिल्ली

मुंबई : मनसेने केली समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता; विविध संघटनांनी देखील घेतला मोहिमेत सहभाग

नाशिक : मनसेचे तळ्यात मळ्यात, भाजपही संभ्रमात; निवडणुकीनंतर युती होणार?