लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
PMC Elections : महाविकास आघाडीत समान जागा लढविण्याची तयारी? मनसेचा प्रश्न कायम - Marathi News | PMC Elections Preparation to contest equal seats in Mahavikas Aghadi? MNS's question remains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : महाविकास आघाडीत समान जागा लढविण्याची तयारी? मनसेचा प्रश्न कायम

- मनसे उद्धवसेनेसोबत येण्यास तयार असली आघाडीत तिला स्थान असेल का? ...

उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...” - Marathi News | bmc election 2026 seat sharing row with uddhav sena continues mns leader bala nandgaonkar said we went to matoshree discussed in progress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”

MNS Bala Nandgaonkar News: मनसे नेत्यांनी सांगितले की, काही जागांचा विषय होता. त्याबाबत मातोश्रीवर जाऊन चर्चा केली आहे. परंतु... ...

मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील - Marathi News | bmc election 2026 big blow to mns in mumbai party in charge office bearers left raj thackeray and join shiv sena shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील

MNS Shiv Sena Shinde Group News: ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब होताच मनसेच्या मुंबईतील अनेक पदाधिकारी, शाखाध्यक्ष, कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. ...

ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश    - Marathi News | Thane Municipal Corporation Election: Big blow to MNS in Thane, Rajan Gawand's public entry into Shinde Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   

Thane Municipal Corporation Election: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव आणि भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजन गावंड यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या ...

पक्षांना बंडखोरांची भीती; ‘गाफील’ ठेवण्याची रणनीती , तगडे उमेदवार महायुतीकडे? - Marathi News | Parties fear rebels; Strategy to keep 'heedless', strong candidates for Mahayuti? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षांना बंडखोरांची भीती; ‘गाफील’ ठेवण्याची रणनीती , तगडे उमेदवार महायुतीकडे?

मुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ...

उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट - Marathi News | Uddhav-Raj coming together will make a difference in 67 wards; The picture is clear from the votes cast in the 2024 assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने मुंबईत २५ उमेदवार उभे केले होते. यातील शिवडी मतदारसंघात उद्धवसेनेचे अजय चौधरी व मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यात थेट लढत झाली होती. ...

MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका! - Marathi News | Ganpati Bappa dressed as Santa Claus? MNS angry over advertisement; Criticizes Central Government! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!

एका आघाडीच्या वृत्तपत्रातील जाहिरातीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळे आता नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. ...

"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | BJP is a Party of Liars to BJP is My Home Nashik MNS Dinkar Patil Dramatic U Turn | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल

गुढीपाढव्याच्या सभेत भाजपवर टीका करणाऱ्या दिनकर पाटलांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला. ...