शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : ३ मे रोजी राज्यात काहीही घडू शकतं; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली शंका

मुंबई : फायर आजींनी मुख्यमंत्र्यांना ‘हातच्या कंकणाला आरसा कशाला’ ही परिस्थिती दाखवून दिली, शालिनी ठाकरेंचा टोला

मुंबई : MNS: चलो अयोध्या... मनसेकडून जय्यत तयारी, रेल्वे बुकींगसाठी अधिकाऱ्यांची भेट घेतली

पुणे : Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेचे नियोजन पुण्यातून ठरणार

मुंबई : राज ठाकरेंची सभा शंभर टक्के होणार; २ दिवसांत पोलिसांची परवानगीही मिळणार- नितीन सरदेसाई

महाराष्ट्र : Raj Thackeray: राज ठाकरे २९ तारखेलाच मुंबई सोडणार; औरंगाबाद दौऱ्याआधी दोन दिवस कुठे जाणार? 

महाराष्ट्र : MNS: 'आयत्या पीठावर रेघोट्या मारणारे', राम मंदिरावरुन मनसेची शिवसेनेवर टीका

महाराष्ट्र : भोंगे राज्याचाच विषय, सरकार हात झटकतेय; मनसे अल्टिमेटमवर ठाम 

छत्रपती संभाजीनगर : Raj Thackeray: औरंगाबादमध्ये 13 दिवस जमावबंदी लागू, राज ठाकरेंच्या सभेवर प्रश्नचिन्ह...

छत्रपती संभाजीनगर : Raj Thackeray: सभेपूर्वी मनसेला आणखी एक झटका, औरंगाबादचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांचा राजीनामा