लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा - Marathi News | Hindi will not be allowed to be compulsory in Maharashtra; MNS chief Raj Thackeray warns the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा

या मुद्द्यावर कुठलेही राजकारण न करता याचा विचार केला पाहिजे. उद्या सगळ्या गोष्टी हिंदीत यायला सुरुवात झाली तर ते बाहेर काढणे कठीण होईल. त्यामुळे हा प्रकार वेळीच ठेचला पाहिजे असं त्यांनी म्हटलं.  ...

Maharashtra School: राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य! - Marathi News | No compulsion to study Hindi in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

Hindi Not Mandatory in School: पहिली ते पाचवीच्या मराठी व इंग्रजी माध्यमांमध्ये हिंदी भाषा सक्तीने शिकवावी लागेल हा निर्णय अखेर राज्य सरकारला मागे घ्यावा लागला आहे. ...

कोण कशाला कशासाठी भेटतंय, याची माहिती नाही; राज अन् फडणवीस यांच्या भेटीवर आदित्य ठाकरेंची टीका - Marathi News | It is not known who is meeting for what purpose Aditya Thackeray criticizes Raj thackeray and devendra Fadnavis meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोण कशाला कशासाठी भेटतंय, याची माहिती नाही; राज अन् फडणवीस यांच्या भेटीवर आदित्य ठाकरेंची टीका

आम्हाला साद आली, त्याला आम्ही प्रतिसाद दिला आहे, जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच व्हायला पाहिजे ...

"देवाने तुमच्यासारखा साचा बनवणं केव्हाच सोडून दिलंय...", राज ठाकरेंसाठी तेजस्विनीची पोस्ट - Marathi News | mns raj thackeray birthday marathi actress tejaswini pandit shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"देवाने तुमच्यासारखा साचा बनवणं केव्हाच सोडून दिलंय...", राज ठाकरेंसाठी तेजस्विनीची पोस्ट

Raj Thackeray Birthday: मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनेदेखील राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. ...

राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल  - Marathi News | Ahemadabad Air India Flight AI171 Crash : Raj Thackeray objects to 'Dreamliner'; Why is it being used despite so many complaints? Question to DGCA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

Raj Thackeray on Air India Plane Crash: अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात अनेक प्रवासी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुःखद घटना आहे, असे राज ठाकरे म्हणाले. ...

महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका - Marathi News | Signs of 'Marathi' issue becoming popular in municipal elections! Water, land, language are important, the country should not be divided; MNS's stance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे!

दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन कन्नडविषयी बोलले तर भाषिक अस्मिता आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलले की, भाषिक दुराग्रह, अशी टीका मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केली. ...

देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले...  - Marathi News | Even after Devendra Fadnavis-Raj Thackeray meeting, Uddhav Sena leaders are positive about alliance with MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

मुख्यमंत्र्‍यांना जर कुणी भेटले असेल तर त्यात वावगं काय असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ...

आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले - Marathi News | Now only the Thackeray brand will work! For the first time, uncle Raj Thackeray and nephew Aaditya Thackeray appeared on the same banner outside Shiv Sena Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले

या दोन्ही नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँडच चालणार असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. ...