महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Maharashtra Municipal Election Results 2026: कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ताधारी महायुतीचे जवळपास ११ उमेदवार बिनविरोध नगरसेवक बनले आहेत. ठाण्यातही शिंदेसेनेचे ५ उमेदवार बिनविरोध नगरसेवक बनले आहेत. ...
Mumbai Municipal Corporation Election: मराठीच्या मुद्द्यावरून झालेली ठाकरे बंधूंची युती मुंबईमध्ये भाजपाची डोकेदुखी वाढवणार अशी चिन्हे दिसत असताना भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधुंच्या ऐक्यावर टीका केली आहे. ...
Nashik Municipal Corporation Election : उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संयुक्त सभांचे आयोजन मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही होणार आहेत. ...
शिवतीर्थावर सर्व उमेदवारांचे शर्मिला ठाकरे यांनी औक्षण केले. यानंतर उमेदवारांना मार्गदर्शन करताना मुंबई मराठी माणसाची आहे. तिला व मराठीला वाचविण्यासाठी आपल्याकडे ही शेवटची संधी आहे, असे राज म्हणाले. ...