लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
“राज ठाकरे आहेत, तोपर्यंत कुणीही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाहीत”; मनसे नेते थेट बोलले - Marathi News | mns sandeep deshpande said as long as raj thackeray is here no one can end the thackeray brand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरे आहेत, तोपर्यंत कुणीही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाहीत”; मनसे नेते थेट बोलले

MNS Sandeep Deshpande News: केवळ सकारात्मक आहोत, असे बोलून काहीच उपयोग नाही, अशी टीका मनसे नेत्यांनी उद्धवसेनेवर केली आहे. ...

लेख: २०३५ पर्यंतच राजकारण, मग परदेश पर्यटन! 'फ्युचर प्लॅनिंग'मध्ये आणखीही बरंच काही... - Marathi News | Article Politics only until 2035, then foreign tourism There's a lot more in 'Future Planning'... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: २०३५ पर्यंतच राजकारण, मग परदेश पर्यटन! 'फ्युचर प्लॅनिंग'मध्ये आणखीही बरंच काही...

आमच्या घरात राजकारणाची पार्श्वभूमी नाही; पण मी नगरसेवक झालो तेव्हा घरच्यांना खूप आनंद झाला. ...

नारायण राणेंच्या टीकेविरोधात मनसे, उद्धवसेनेची युती - Marathi News | MNS Uddhav Sena alliance against Narayan Rane criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणेंच्या टीकेविरोधात मनसे, उद्धवसेनेची युती

आदित्य ठाकरे बोलल्यावर त्यांना बोलावेच लागते. नाही तर त्यांची गैरसोय होते ...

मनसे शहर उपाध्यक्षाला चार किलो गांजासह अटक - Marathi News | MNS city vice president arrested with four kilos of ganja | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसे शहर उपाध्यक्षाला चार किलो गांजासह अटक

शहरातील कोंबडपाडा परिसरात संशयित व्यक्ती गांजा विक्री करीत असल्याची माहिती ...

‘ते’ अकरा वाजता आले अन सवा वाजता परतले, दोन तासांच्या दौऱ्याचे ‘राज’ कायम..! - Marathi News | Raj Thackeray arrived at eleven and returned at a quarter past eleven. The 'Secret' of the two-hour tour remains! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘ते’ अकरा वाजता आले अन सवा वाजता परतले, दोन तासांच्या दौऱ्याचे ‘राज’ कायम..!

मनसे प्रमुख राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर होते. ...

कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना  - Marathi News | shocking incident The accused who escaped from the court reached the MNS office! Threatened the leader Amit Matkar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी

मास्क घालून हा आरोपी मित्राच्या बाईकवरून भायखळ्यातील सात रस्ता परिसरात असलेल्या मनसे कार्यालयात पोहोचला. तिथे त्याने मनसे नेते अमित मटकर यांना धमकी दिली. ...

उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन - Marathi News | mns sandeep deshpande said uddhav sena should send a proposal to raj thackeray for an alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन

मनसेने २०१४ विधानसभा आणि २०१७ महापालिका निवडणुकीदरम्यान उद्धवसेनेला युतीसाठी प्रस्ताव पाठवले होते. मात्र, त्यांनी फक्त चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवत विश्वासघात केला होता. ...

'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान - Marathi News | Raj Thackeray claimed that he had already sensed that there would be some kind of attack in Kashmir and that tourists would be killed. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान

Raj Thackeray Pahalgam Attack: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल एक मोठं विधान केले. काश्मीरमध्ये काहीतरी मोठं होणार आणि पर्यटकांना मारतील, असे मला आधीच जाणवत होतो. मी हे वर्षभरापासून अनेकांशी बोलत होतो, असे विधान राज ठाकरेंनी केली.  ...