महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
BJP MP Manoj Tiwari News: महाराष्ट्राची प्रांतीय एकात्मता आहे, भाषिक ऐक्य, बंधूभाव तोडण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने दुर्लक्षित केले आहे, अशी टीका भाजपा खासदाराने केली आहे. ...
दोनशे वर्षांचाही इतिहास नसलेल्या हिंदीने देशातल्या कमीत कमी २५० भाषा मारून टाकल्या. त्यातल्या अनेक भाषा उत्तरेकडच्या आहेत. देशात कोणाचीही मातृभाषा हिंदी नाही. - राज ठाकरे ...
Raj Thackeray: विधानभवनाच्या दारात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेवर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेलाच आता प्रश्न विचारला आहे. ...
प्रवक्त्याला दुर्लक्षित समजू नका, प्रवक्ता पक्ष जो काम करतो ते जनतेसमोर नेतो. विरोधकांचे प्रश्न असतात त्याला तोंड देतो त्यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेची थोडी फार माहिती हवी एवढीच माझी भूमिका होती असं प्रकाश महाजन यांनी सांगितले. ...