शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मनसे

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

    Read more

    मुंबई : 'तू कधी राष्ट्रवादी तर कधी भाजपा नेत्याच्या मांडीवर जाऊन बसतो'; अविनाश जाधवांवर शिवसेनेचा निशाणा

    राजकारण : खासदार राजन विचारेंच्या आव्हानाला मनसेचं प्रत्युत्तर; बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा आदरच आहे, पण...

    राजकारण : उचलून नेण्याची भाषा करणाऱ्यांना जागा दाखवून देऊ, अविनाश जाधव यांच्यावर शिवसेनेचा हल्लाबोल

    सिंधुदूर्ग : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना अहवाल द्या, जिल्हा शल्यचिकित्सकांना नोटीस

    मुंबई : दोन दिवसांत जिम सुरू होणार; राज ठाकरेंचा पवित्रा, फडणवीसांच्या पत्राचा 'इम्पॅक्ट'

    मुंबई : बाळा नांदगावकरांचे आदित्य ठाकरेंबाबतचे मत वैयक्तिक; आम्ही शिवसैनिकांनी दिलेला त्रास विसरणार नाही

    ठाणे : ...म्हणून माझ्याविरुद्ध तडिपारीचे षड्यंत्र- अविनाश जाधव

    महाराष्ट्र : नात्यांमध्ये दुरावा का?; नातेवाईकांनी पाठ फिरवली, मनसेच्या नगरसेवकांनी घेतली वृद्धाची जबाबदारी

    मुंबई : दादर-माहीममध्ये कृत्रिम तलाव; पालिकेची संमती

    मुंबई : १९० गणपती स्पेशल ट्रेन्स रखडल्या; राज्य सरकारच्या हलगर्जीपणाचा कोकणवासीयांना फटका?