शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

मुंबई : Corona vaccination : मुंबईत भेडसावणाऱ्या लसीकरणाच्या प्रश्नाबाबत लवकर मार्ग काढा, मनसेचे मुख्यमंत्र्यांना पत्र  

मुंबई : Raj Thackeray: “जे आम्हाला वर्षभर जमलं नाही ते तुमच्या एका फोनमुळं झालं; ‘इंडियन पेस्ट कंट्रोल’नं मानले राज ठाकरेंचे आभार

राजकारण : नितीन गडकरींनी शब्द पाळला! मनसे आमदारानं केलेली ‘ही’ मागणी अवघ्या २ महिन्यात मान्य

पुणे : मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना अटक; रामटेकडी येथील महापालिका कार्यालयात टाकला होता कचरा

राजकारण : Tamil Nadu Assembly Election Results: तामिळनाडूच्या निकालानंतर एम के स्टॅलिन यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ग्वाही

राजकारण : Assembly Election Results Live: “संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिलाय आणि...”; राज ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचे विशेष कौतुक

मुंबई : Lockdown:...अन् मनसेच्या शाखेत ‘शुभमंगल’ पार पडलं; शेवटच्या क्षणी भोसले-परब लग्न सोहळ्याबाबत काय घडलं?

राजकारण : Coronavirus: “सरकारला स्वत:ची चूक कळली”; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मान्य केली

महाराष्ट्र : पुणे महापालिकेचे डॉक्टर प्रायव्हेट प्रॅक्टीस करताना दिसून आलेत ! MNS Vasant More | Covid 19 | Pune

महाराष्ट्र : वसंत मोरेंचा पुणे महापालिकेमधील साहाय्यक आरोग्य अधिकारींसोबत वाद | Vasant More | PMC | Pune News