शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

कल्याण डोंबिवली : विद्यार्थिनींना महिला दिनी संगणक भेट; आमदार राजू पाटील यांच्याकडून अनोखा पद्धतीने महिला दिन साजरा

मुंबई : 'खायचे दात वेगळे अन् दाखवायचे सुळे वेगळे'; राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेवरुन मनसेचा निशाणा

महाराष्ट्र : Raj Thackeray : स्त्रियांनी राजकारणात यावं, मनसे संधी देण्यास उत्सुक; राज ठाकरेंचं 'महिला दिनी' जाहीर आमंत्रण

मुंबई : संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात भांडुपमधून तिसरी अटक

क्राइम : रुपेश मोरेला गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक; वसंत मोरेंची FB पोस्ट, म्हणाले...

पुणे : वसंत मोरेंच्या मुलाला गोळी घालण्याची धमकी; तीस लाखांची खंडणी मागितली

महाराष्ट्र : Sandeep Deshpande : तुम्ही आता पंतप्रधान होणार, मज्जा आहे बाबा एका माणसाची; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

संपादकीय : मुक्काम पोस्ट महामुंबई : मुंबईतील निवडणुका बिहार स्टाईलने होणार का..?

मुंबई : नितीन सरदेसाईंच्या मुलाच्या बनावट सह्या करून तीन कोटींची फसवणूक

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडेंवर हल्ला करणाऱ्याला अटक, ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याचे उघड