लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमएमआरडीए

एमएमआरडीए

Mmrda, Latest Marathi News

बीकेसी कोरोना रुग्णालयांच्या खर्चाचा भार मुंबई पालिकेच्या माथी - Marathi News | The cost of BKC Corona Hospitals is borne by Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसी कोरोना रुग्णालयांच्या खर्चाचा भार मुंबई पालिकेच्या माथी

केंद्राचा खर्च मालमत्ता करातून वळता करा; एमएमआरडीएची भूमिका   ...

मुंबई महानगरातील सर्व प्रवासी सेवांची तिकिटे एकाच अँपवर - Marathi News | Tickets for all passenger services in Mumbai metropolis on a single amp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरातील सर्व प्रवासी सेवांची तिकिटे एकाच अँपवर

तीन वर्षे चर्चेच्या गु-हाळानंतर महत्वाकांक्षी प्रणालीला चालना ...

तोट्यातल्या मोनोला मोबाईल टाँवरचा आधार ! - Marathi News | Losing monola mobile tower base! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तोट्यातल्या मोनोला मोबाईल टाँवरचा आधार !

मोनो रेल्वेच्या पिलर्सवर टाँवर उभारणीच्या हालचाली; तिकिटांपेक्षा दुप्पट उत्पन्न मिळण्याची आशा   ...

मुंबई महानगर प्रदेशासाठी आता एमएमआरडीएची अग्निशमन सेवा - Marathi News | MMRDA's fire service for Mumbai metropolitan area now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगर प्रदेशासाठी आता एमएमआरडीएची अग्निशमन सेवा

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सेवेमुळे येथील उर्वरित सेवांवरील ताण कमी होत प्राधिकरणाच्या अग्निशमन सेवेला संबंधित सेवांची मदत मिळणे ही जमेची बाजू ठरेल. याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी बैठकांवर जोर दिला जात आहे. ...

मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी सुवर्णसंधी; पगार 1.22 लाखापर्यंत - Marathi News | Maha Metro Job Vacancy 2020: big Job opportunities in Mumbai Metro; Salary up to 1.22 lakhs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी सुवर्णसंधी; पगार 1.22 लाखापर्यंत

Maha Metro Job Vacancy 2020: मुंबई मेट्रोमध्ये या नोकऱ्या कोणकोणत्या पदांवर निघाल्या आहेत. अर्ज कधी करायचा आहे? याची माहिती खाली दिलेली आहे. याशिवाय अधिकृत जाहिरातीच्या लिंकही देण्यात येत आहेत.  ...

एमएमआरडीए येथे १७ हजार पदांसाठी भरती - Marathi News | Recruitment for 17,000 posts at MMRDA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरडीए येथे १७ हजार पदांसाठी भरती

एमएमआरडीएच्या कंत्राटदाराकडील १७ हजार पदांच्या भरतीकरिता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय आॅनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन आहे. ...

झाडे लावली तरच कापण्याची परवानगी; उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला घातली अट - Marathi News | Permission to cut only if trees are planted; The High Court imposed the condition on MMRDA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झाडे लावली तरच कापण्याची परवानगी; उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला घातली अट

उच्च न्यायालयाने वृक्ष प्राधिकरणाला एका आठवड्यात जागा शोधून एमएमआरडीएकडून ११५ झाडे लावून घेण्याचे निर्देश दिले. ...

चीनला आणखी एक धक्का; BSNL-MTNL कडून 4G टेंडर रद्द! - Marathi News | BSNL, MTNL 4G tenders cancelled; new tender to emphasise on ‘make in India’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनला आणखी एक धक्का; BSNL-MTNL कडून 4G टेंडर रद्द!

आता नव्या निविदेत मेक इन इंडिया आणि भारतीय टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन तरतुदी असणार आहेत. ...