लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमएमआरडीए

एमएमआरडीए

Mmrda, Latest Marathi News

तळोजा एमआयडीसी ते राष्ट्रीय महामार्ग चारपर्यंतच्या रस्त्यांची ९९ कोटी ५१ लाखाची निविदा जाहीर - Marathi News | Tender for roads from Taloja MIDC to National Highway 4 announced for Rs 99.51 crore | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तळोजा एमआयडीसी ते राष्ट्रीय महामार्ग चारपर्यंतच्या रस्त्यांची ९९ कोटी ५१ लाखाची निविदा जाहीर

काटई शीळ रस्त्याला मिळणार पर्याय ...

डोळ्यात खुपणारी मोकळी जमीन; मिठागरांच्या जागांच्या सर्वेक्षणासाठी सल्लागार नेमण्याच्या हालचाली - Marathi News | Eye-catching open space; Movements to appoint consultants for survey of salt marshes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोळ्यात खुपणारी मोकळी जमीन; मिठागरांच्या जागांच्या सर्वेक्षणासाठी सल्लागार नेमण्याच्या हालचाली

मुंबई पोर्ट ट्रस्ट, महालक्ष्मी रेसकोर्स, आरे कॉलनी आणि ही मिठागरे या जमिनींची श्रीमंती अनेकांच्या डोळ्यात येते. ...

२४ जानेवारीपर्यंत समिती न नेमल्यास ठामपा मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन  - Marathi News | Indefinite agitation in front of Thane Municipal Corporation headquarters if no committee is appointed by Monday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२४ जानेवारीपर्यंत समिती न नेमल्यास ठामपा मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन 

एमएमआरडीए घर घोटाळा प्रकरण ...

खंडणी, मध्यस्थ अन् टक्केवारीलाच सरकारचे प्राधान्य; केशव उपाध्ये यांची टीका - Marathi News | Ransom, mediation and percentage is the government's priority; Criticism of Keshav Upadhyay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खंडणी, मध्यस्थ अन् टक्केवारीलाच सरकारचे प्राधान्य; केशव उपाध्ये यांची टीका

जनहिताची कामे कधी करणार?, सरकारला सवाल. ...

MMRDA : ६० हजार कोटींच्या कर्जासाठी १२० कोटींची दलाली - Marathi News | MMRDA ready to give Rs 120 crore brokerage for Rs 60000 crore loan for infrastructure projects | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६० हजार कोटींच्या कर्जासाठी १२० कोटींची दलाली

पैसे देणारे तयार असताना दलाली कशासाठी?; एमएमआरडीए संचालक मंडळाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह ...

मुंबई मेट्रोच्या 'अप्पर दहिसर' स्थानकाचे नाव झाले 'आनंदनगर' - Marathi News | Mumbai Metro's 'Upper Dahisar' station renamed 'Anandnagar' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रोच्या 'अप्पर दहिसर' स्थानकाचे नाव झाले 'आनंदनगर'

दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून हिरवा कंदील, दहिसरकरांनी व्यक्त केले आभार ...

एमएमआरडीए वसाहतीतील १० वर्ष पूर्ण झालेल्या सोसायट्यांमध्ये पुर्नखरेदी केलेली घरे लवकरच नावावर होणार - Marathi News | Repurchased houses in societies that have completed 10 years in MMRDA colony will be named soon. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरडीए वसाहतीतील १० वर्ष पूर्ण झालेल्या सोसायट्यांमध्ये पुर्नखरेदी केलेली घरे लवकरच नावावर होणार

मेट्रोच्या कामामुळे रखडलेल्या संजयगांधी नगर, पंप हाऊस या दोन्ही भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी संबंधित यंत्रणांशी स्वत: बोलण्याचे आश्‍वासन एमएमआरडीएच्या आयुक्तांनी  आमदाराना दिले. ...

Mono Rail कात टाकणार! मुंबईकरांसाठी १० नव्या मोनोगाड्या येणार; MMRDA ५९० कोटी खर्च करणार - Marathi News | mmrda mumbai monorail will get 10 more rakes train under make in india till next year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mono Rail कात टाकणार! मुंबईकरांसाठी १० नव्या मोनोगाड्या येणार; MMRDA ५९० कोटी खर्च करणार

Mono Rail: मेक इन इंडिया धर्तीवर बांधण्यात येणारी भारतीय बनावटीची पहिली मोनो वर्षभरात मुंबईत दाखल होणार आहे. ...