Uddhav Thackeray: मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील रस्त्यावर होणाऱ्या गर्दीवर नाराजी व्यक्त केली. मुंबईतील गर्दी अशीच कायम राहिली तर निर्बंध आणखी कडक करावे लागतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला आहे. ...
मुंबईकरांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होण्यासाठी सज्ज असलेल्या मुंबई मेट्रो-२ अ आणि मेट्रो ७ च्या चाचणीचं उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि इतर महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलं. ...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ चे काम वेगाने सुरु असून, गुरुवारी चारकोप आगारात एकत्रित ६ डब्यांच्या ट्रेनची डायनॅमिक कमी गतीमध्ये ५२० मीटर अंतराची चाचणी घेण्यात आली. ...